• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

SIR: राज्यातील ‘एसआयआर’ला 8 दिवसांची मुदतवाढ, अनेक पक्षांच्या मागणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

July 17, 2026 by admin Leave a Comment

SIR Extension in Maharashtra : राज्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेला 8 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीसह अनेक राज्यात SIR प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होती. महाराष्ट्रातही SIR प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात SIR प्रक्रियेला 8 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. पाऊस आणि इतर बाबींमुळे SIR प्रक्रियेला वेळ वाढवून […]

Filed Under: india

‘पेंद्या भाई’ दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर आला बाहेर, मध्यरात्री अघटित घडलं अन्…

July 17, 2026 by admin Leave a Comment

कल्याणच्या आडीवली परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. अर्जुन काळपांडे उर्फ ‘पेंद्या भाई’ याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत अर्जुनची मैत्रीणही जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या रक्तरंजित गुन्ह्यामुळे नागिरकांमध्ये अतीशय दहशतीचे वातावरण असून ते मुठीत जीव धरून जगत आहेत. या […]

Filed Under: Latest News

Mahesh Tutorials | महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद; 2,500 विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी

July 17, 2026 by admin Leave a Comment

मुंबईसह राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला असून, महेश ट्युटोरियल्सची तब्बल 33 कोचिंग सेंटर्स अचानक बंद करण्यात आली आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेल्या या निर्णयामुळे सुमारे 2,500 विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि शैक्षणिक नियोजनावर गंभीर परिणाम झाला आहे. सर्वप्रथम मुलुंड येथील शाखेला टाळे लागल्याची माहिती समोर आली असून, याच शाखेतून या घडामोडींची सुरुवात झाल्याचे सांगितले जात […]

Filed Under: india

Rohit Sharma: होय हे खरं आहे…रोहितच्या रिटायरमेंटवर टीम इंडियाच्या कोचचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

July 17, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटचा सामना आता 19 जुलै रोजी रंगणार आहे. आता दोन्ही संघानी एक एक सामना जिंकल्यामुळे मालिकेत बरोबरीत आहे. पुढील सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघामध्ये चुरशीची लढत असणार आहे. आता हा शेवटचा सामना रोहित शर्मासाठी महत्त्वाचा असणार आहे. रोहित शर्माचा इंग्लंडविरुद्धचा पुढील सामना हा शेवटचा असू शकतो. […]

Filed Under: cricket

Nagpur | नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला, पुढील तपास सुरू

July 17, 2026 by admin Leave a Comment

नागपूर शहरातील पाचपावली परिसरातील कमाल चौकात भरदिवसा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत अजय चिंचखेडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मात्र, गोळी लक्ष्य चुकल्याने अजय चिंचखेडे थोडक्यात बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कमाल चौक परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी अजय चिंचखेडे यांच्यावर गोळीबार केला. गोळी लक्ष्यावर न लागल्याने त्यांचा जीव वाचला. या […]

Filed Under: Latest News

महेश ट्युटोरियल्स कोचिंग क्लासेस बंद, एकाचवेळी राज्यातील 33 शाखांना टाळं, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

July 17, 2026 by admin Leave a Comment

मुंबई आणि राज्यभरात महेश ट्युटोरियल्सची 33 कोचिंग सेंटर्स अचानक बंद; 2,500 विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम. मुलुंड इथल्या शाखेला टाळं लागलेले आहे. सगळ्यात आधी इथलीच शाखा बंद झाल्याची माहीती समोर आली आहे. महेश ट्युटोरियल्सने कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेल्या या निर्णयामुळे इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या सुमारे 2,500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य ऐन शैक्षणिक वर्षात संकटात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 397
  • Page 398
  • Page 399
  • Page 400
  • Page 401
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in