भारत आणि इंग्लंडविरुद्ध यांच्यात वनडे आणि टी-20 मालिका पार पडली. जी भारतीय संघाने गमावली. भारतीय संघानी एक नाही तर दोन्ही मालिका गमावल्यामुळे आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भारतीय संघात एकवेळी आता अनेक मोठे बदल केले आहेत. संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. संघातील निवडीवर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मालिका […]
Archives for July 2026
अमेरिकेसोबतच्या ‘त्या’ करारामुळे प्रकरण पेटलं! हजारो शेतकरी रस्त्यावर, दिल्लीत मोठ्या हालचाली?
दिल्लीत आधीच विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना आता पंजाबमधील शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे राजधानीतील परिस्थिती आणखी तणावपूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जंतर मंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून विविध ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा […]
..तर सरकारला अब्रू वाचवता आली असती..; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सेलिब्रिटींचा निशाणा
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारविरोधात अखेर विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध सुटला. सोमवारी असंख्य आंदोलक संसद भवनाच्या दिशेने निघाले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात हजारो तरुण- तरुणी संसदेवर धडकले होते. या संपूर्ण प्रकारावर विविध स्तरांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली […]
CJP Protest: दिल्लीत हिंसक आंदोलन; धर्मेंद्र प्रधान यांचा संसदेबाहेर पडतानाच तो व्हिडिओ पाहून अनेकांचा संताप, घडलं काय?
CJP Protest-Dharmendra Pradhan: काल दिल्लीत जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. संसदेकडे कूच करताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठा वाद झाला. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर दगडफेक करण्यात आली. एकच गोंधळ उडाला. या हिंसक घटनेत 118 पोलीस तर 150 आंदोलक जखमी झाल्याचे समोर आले आहे. आंदोलकांवर पोलिस लाठीचार्ज करत असताना इकडे संसदेकडे केंद्रीय […]
Gold Silver Rate: सोनं-चांदीच्या दरांमध्ये मोठी उलथापालथ, किमती वाढल्या की कमी झाल्या? पाहा दर
21 जुलै 2026 रोजी देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमती मजबूत झाल्या. सर्वसामान्यांना काही दिलासा मिळालेला नाही. आता सणसुदीचे दिवस सुरु होणार आहेत आता या दिवसांत लोक सोनं आणि चांदी खरेदी करतात, सणासुदीला दागिने खरेदी करणं हे शुभ मानले जाते, यादृष्टीने आता सोन्याच्या आणि चांदीच्या किमती वाढताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, डॉलरची हालचाल […]
PM Modi : राजधानीत विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले असताना पंतप्रधान मोदींची नीट पेपर लीक प्रकरणात पहिली मोठी प्रतिक्रिया
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची बैठक बोलवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी नीट पेपर लीक प्रकरणात मोठं वक्तव्य केलं आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होऊ देणार नाही. पेपर लीक प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होईल. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (बातमी […]