• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमेरिकेसोबतच्या ‘त्या’ करारामुळे प्रकरण पेटलं! हजारो शेतकरी रस्त्यावर, दिल्लीत मोठ्या हालचाली?

July 21, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीत आधीच विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना आता पंजाबमधील शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे राजधानीतील परिस्थिती आणखी तणावपूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जंतर मंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून विविध ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. या आंदोलनाला विविध संघटनांचाही पाठिंबा मिळत आहे.

याचवेळी भारत-अमेरिका मुक्त व्यापार करार (FTA) रद्द करण्याच्या मागणीसाठी पंजाबमधील हजारो शेतकरी दिल्लीकडे मोर्चासाठी शंभू सीमेवर जमले आहेत. भारतीय किसान युनियनचे प्रमुख गुरनाम सिंह चढुनी यांना हरियाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परिसरात कलम 163 लागू करण्यात आले असून बॅरिकेड्स उभारून वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
  • ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
  • Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
  • 28 ऑगस्टला तुमचं आयुष्य पालटणार, या 5 नशीबवाण राशींचे दिवस बदलणार; वाचा राशीभविष्य!
  • नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in