• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

घरी बोलावलं अन् चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला इंडस्ट्रीमधील धक्कादायक अनुभव

June 21, 2026 by admin Leave a Comment

‘स्प्लिट्सव्हिला 16’मधून प्रसिद्धी मिळवलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कंटेंट क्रिएटर सिमरन खान हिने शोमधील माजी स्पर्धक आणि कोरिओग्राफर सचिन शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. युट्यूबर भव्या सिंग हिच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सिमरनने हा धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की, ‘स्प्लिट्सव्हिला’मध्ये सहभागी होण्यापूर्वी ती एका डान्स क्लासला जात होती, जिथे सचिन शर्मा तिचे सीनियर होते. सिमरनच्या […]

Filed Under: entertainment

Chanakya Niti : या तीन प्रसंगी कधीही रागवू नका, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला

June 21, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही मार्गदर्शकाचं काम करतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाचा जर सर्वात मोठा शत्रू कोणता असेल तर तो म्हणजे राग. त्यामुळे माणसाला रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. जर तुमचं […]

Filed Under: lifestyle

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, काय मागण्या मान्य झाल्या ते पाहा ..

June 21, 2026 by admin Leave a Comment

बेस्ट कर्मचारी संघर्ष समितीच्या तीन दिवसांपासून केलेले काम बंद आंदोलन आज अखेर मागे घेण्यात आले आहे. बेस्टच्या आजी – माजी कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून संप पुकारल्याने मुंबईकरांचे हाल होत होते. अखेर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या वतीने बेस्ट कृती समितीच्या मागण्या मान्य केल्याने हा संप मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कृती समितीच्या […]

Filed Under: india

बेन स्टोक्स-एटकिंसनने यांनी मधेच सोडला काउंटी सामना, नाइटक्लब वाद आणि ECB च्या निर्णयानंतर काय घडलं?

June 21, 2026 by admin Leave a Comment

Ben Stokes and Gus Atkinson: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्याची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने, तर दुसरा सामना न्यूझीलंडने जिंकला आहे. त्यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. पण पहिल्या कसोटी सामन्यात संघाची धुरा सांभाळणारा बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस एटकिंसन दुसऱ्या सामन्यात खेळले नाहीत. नाईटक्लब वादानंतर या दोघांवर […]

Filed Under: cricket

T20 WC INDW vs SAW: टीम इंडियाला अफ्रिकेने नमवलं, पराभव झाल्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली..

June 21, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि दक्षिण अफ्रिका संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण निकाल मात्र दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 158 धावा केल्या. तसेच विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 19.1 षटकात […]

Filed Under: Latest News

बुरखा घालणाऱ्या महिलांवर मुस्लीम दिग्दर्शकाचं मोठं विधान, संताप व्यक्त करत म्हणाला…

June 21, 2026 by admin Leave a Comment

Imtiaz Ali On Burqa : सिनेमात प्रेम, स्वातंत्र्य आणि मानसिक भावनांना उत्तम रित्या पडद्यावर दाखवणाऱ्या दिग्दर्शकाचं एक मोठं विधान सध्या चर्चेत आलं आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली कायम त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत असतात. पण आता इम्तियाज अली कोणत्या सिनेमामुळे नाही तर, त्यांच्या मोठ्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. ‘जब वी मेट’, ‘रॉकस्टार’ आणि ‘हायवे’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 201
  • Page 202
  • Page 203
  • Page 204
  • Page 205
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune News : त्यांनी मारलं हो पोरीला…पुण्याच्या शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; आई-वडिलांच्या आरोपांनी एकच खळबळ!
  • कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले डोंबिवलीचे सुभेदार नेपाळपुरात बेपत्ता?, संपर्क तुटल्याने पित्याच्या शोधासाठी मुलाची धावाधाव
  • धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की… श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
  • यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
  • मोठी बातमी! पहिल्या अडीच वर्षांनंतर शिंदे गटाला मिळणार मुंबईचे महापौरपद? थेट… नेमकं सत्य काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in