• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घरी बोलावलं अन् चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला इंडस्ट्रीमधील धक्कादायक अनुभव

June 21, 2026 by admin Leave a Comment


‘स्प्लिट्सव्हिला 16’मधून प्रसिद्धी मिळवलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कंटेंट क्रिएटर सिमरन खान हिने शोमधील माजी स्पर्धक आणि कोरिओग्राफर सचिन शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

युट्यूबर भव्या सिंग हिच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सिमरनने हा धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की ‘स्प्लिट्सव्हिला’मध्ये सहभागी होण्यापूर्वी ती एका डान्स क्लासला जात होती जिथे सचिन शर्मा तिचे सीनियर होते.

युट्यूबर भव्या सिंग हिच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सिमरनने हा धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की, ‘स्प्लिट्सव्हिला’मध्ये सहभागी होण्यापूर्वी ती एका डान्स क्लासला जात होती, जिथे सचिन शर्मा तिचे सीनियर होते.

सिमरनच्या म्हणण्यानुसार एका पार्टीत दोघांची पुन्हा भेट झाली आणि त्यावेळी त्यांनी एकमेकांचे संपर्क क्रमांक घेतले. त्यानंतर सचिनने तिला घरी भेटण्यासाठी बोलावले. त्या वेळी ती आपल्या चार वर्षांच्या लहान बहिणीची देखभाल करत असल्याने येऊ शकत नसल्याचे तिने सांगितले होते. मात्र बहिणीलाही सोबत घेऊन येण्यास सचिनने सांगितल्याचा दावा तिने केला.

सिमरनच्या म्हणण्यानुसार, एका पार्टीत दोघांची पुन्हा भेट झाली आणि त्यावेळी त्यांनी एकमेकांचे संपर्क क्रमांक घेतले. त्यानंतर सचिनने तिला घरी भेटण्यासाठी बोलावले. त्या वेळी ती आपल्या चार वर्षांच्या लहान बहिणीची देखभाल करत असल्याने येऊ शकत नसल्याचे तिने सांगितले होते. मात्र, बहिणीलाही सोबत घेऊन येण्यास सचिनने सांगितल्याचा दावा तिने केला.

सिमरनने आरोप केला की सचिनच्या घरी भेटीदरम्यान त्याने तिच्याशी अयोग्य वर्तन केले आणि तिच्या परवानगीशिवाय तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिच्या लहान बहिणीसमोर घडल्याचेही तिने म्हटले आहे.

सिमरनने आरोप केला की, सचिनच्या घरी भेटीदरम्यान त्याने तिच्याशी अयोग्य वर्तन केले आणि तिच्या परवानगीशिवाय तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिच्या लहान बहिणीसमोर घडल्याचेही तिने म्हटले आहे.

तिने पुढे दावा केला की या घटनेबाबत तिने नंतर सचिनशी चर्चा केली होती आणि त्याने तिची माफीही मागितली होती. सिमरनच्या या आरोपांनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून अनेकांनी सचिन शर्मावर टीका केली आहे.

तिने पुढे दावा केला की, या घटनेबाबत तिने नंतर सचिनशी चर्चा केली होती आणि त्याने तिची माफीही मागितली होती. सिमरनच्या या आरोपांनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून अनेकांनी सचिन शर्मावर टीका केली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, 50 वर्षांपासून आवर्जून ऐकतात लोक
  • Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत…, हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट
  • Vaibhav Sooryavanshi: एकदा बॉलिंग पाहून बघा बॅटिंग विसराल, वैभवची नादखुळा गोलंदाजी, Video Viral
  • विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! पोलिसांकडून पाण्याचा फवारा, आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवले; पाटण्यात नेमकं काय घडतंय?
  • शरीरातील या 5 लक्षणांकडे बिलकूल दुर्लक्ष करु नका, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in