पुण्यातील केतन अग्रवाल या तरुणाच्या हत्येचे प्रकरण संपूर्ण देशात चर्चेत आहे. त्याची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला लोहगडावरून खाली ढकलून दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. अशातच आता या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या दोघांनी पूर्व नियोजित कट रचून ही हत्या केल्याचेही आता समोर आले आहे. […]
Archives for June 2026
एक गिफ्ट द्या..! विराट कोहलीच्या ब्रँडच्या बुटांची जबरदस्त क्रेझ! 24 तासात दीड लाख जोडींची विक्री
विराट कोहली क्रिकेट मैदान गाजवतो आणि क्रिकेटप्रेमी त्याच्या खेळीचे चाहते आहे. असं असताना मैदानाबाहेरही विराट कोहलीची क्रेझ पाहायला मिळते. यात आता त्याच्या बुटांचा ब्रँड असलेल्या One8 ची क्रेझ आहे. काही तासांपूर्वी लाँच केलेल्या ब्रँडच्या बुटांची विक्रमी विक्री झाली आहे. रिपोर्टनुसार, 24 तासात या ब्रँडच्या जवळपास दीड लाख बुटांची विक्री झाली आहे. या बुटांची इतकी क्रेझ […]
तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी रूपये तयार, इंटरनॅशनल ड्रग लॅाबीचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्रातील एक धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख आहे. ते सध्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. या पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांच्या पथकाने अनेक ठिकाणी धाड टाकत भेसळयुक्त पदार्थ जप्त करत संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई केलेली आहे. तसेच तुकाराम मुंढे या विभागात आल्यापासून ड्रग्स माफियांचे धाबे दणाणले आहेत. अशातच […]
बच्चू कडू यांना जबरदस्त लॉटरी, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता, एकनाथ शिंदेंकडून थेट गिफ्ट?
Bacchu Kadu : गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात बरंच काही घडून गेलं. विधानपरिषदेच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. सध्या बच्चू कडू हे आमदार आहेत. ठाकरे यांच्या पक्षात दुसऱ्यांदा उभी फूट पडली आहे. त्यांच्या सहा खासदारांनी बंड केले आहे. या सर्व घडामोडी घडत असताना सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. […]
Weather Update : अल निनोचा धोका टळला? राज्यात पाऊस कसर भरून काढणार, आएमडीकडून या वर्षीचा सुधारीत अंदाज जारी
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे, जून महिन्यामध्ये पावसात मोठा खंड पडला होता, त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली होती. मात्र आता गुड न्यूज समोर आली आहे. मंगळवारपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, दरम्यान मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय हवामान विभाग ( IMD) […]
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत… पहिली प्रतिक्रिया समोर
अलीकडील काही दिवसांपासून राज्यात ठाकरे गटातील पक्षफुटीची चर्चा आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यासह सहा खासदारांनी ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. अशात ठाकरे गटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरे गटातील नेते म्हणून अरविंद सावंतर यांनी लोकसभा अध्यक्षांची ओम बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीत काय […]