• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

इनफिनिक्स नोट 60 प्रो चा पिनिनफरिना एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

June 24, 2026 by admin Leave a Comment

इन्फिनिक्स कंपनीने एप्रिलमध्ये त्यांचे नवीन डिव्हाइस इन्फिनिक्स नोट 60 प्रो सादर केले होते आणि या फोनचे कंपनी आता एक विशेष लिमिटेड एडिशन व्हेरिएंट भारतीय बाजारात सादर केले आहे. इन्फिनिक्स कंपनीने‍ ग्राहकांसाठी इन्फिनिक्स नोट 60 प्रो पिनिनफरिना एडिशन लाँच केला आहे. या नवीनतम स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात तुम्हाला पहिल्यांदाच फोनमध्ये हेल्थ मॉनिटरिंग सेन्सर पाहायला मिळेल. […]

Filed Under: india

20 लाखांच्या गुंतवणुकीवर कुठे मिळेल सर्वाधिक परतावा? जाणून घ्या बेस्ट पर्याय

June 24, 2026 by admin Leave a Comment

तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसह चांगला परतावा हवा असेल, तर बँक FD, सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीम योजनेत सर्वाधिक व्याज आणि सुरक्षितता मिळते, याचे सविस्तर विश्लेषण करून तुमच्यासाठी योग्य पर्याय निवडा. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचे पैसे गुंतवण्यासाठी सर्वोत्तम योजना शोधत असाल तर तुमच्याकडे बरेच पर्याय आहेत. यापैकी काही पर्याय म्हणजे बँक एफडी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना […]

Filed Under: Latest News

Ketan Death Case : … तर केतनचा जीव वाचला असता, अभिनेत्री हिना खान सिया गोयलवर संतापली

June 24, 2026 by admin Leave a Comment

टीव्ही अभिनेत्री हिना खान ही विविध सामाजिक आणि चर्चेतील विषयांवर आपली स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ओळखली जाते. अलीकडेच पुण्यातील 26 वर्षीय केतन अग्रवालच्या मृत्यूचे प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. सुरुवातीला ही घटना ट्रेकिंगदरम्यान झालेला अपघात मानली जात होती. मात्र, तपास पुढे सरकल्यानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. होणारी बायको सियाने आपला प्रियकर चेतनच्या मदतीने […]

Filed Under: india

मोठी बातमी! महाविकास आघाडीच्या बैठकीला 24 आमदारांची दांडी, बड्या नेत्यांचाही समावेश

June 24, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून घडामोडींना वेग आला आहे. काहीच दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. अशातच आज महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला तब्बल 24 आमदारांनी दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. यातील काही आमदारांची नावेही समोर आली आहेत. […]

Filed Under: Latest News

जुलैमध्ये लाँच होणाऱ्या Nothing Phone 4b स्मार्टफोनमध्ये असेल हा खास Snapdragon प्रोसेसर, जाणून घ्या

June 24, 2026 by admin Leave a Comment

नथिंग कंपनीचा नवीन स्मार्टफोन नथिंग फोन 4b, जुलैच्या पहिल्या आठवड्यात लाँच होणार आहे. कंपनी हा हँडसेट नथिंग फोन 4a च्या नंतरची प्लेस देऊन एक बजेट-फ्रेंडली फोन म्हणून सादर करेल अशी अपेक्षा आहे. हा फोन गीकबेंचवर दिसला असून तो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरवर चालतो असे दिसून आले आहे. यामध्ये कंपनीचे वैशिष्ट्यपूर्ण पारदर्शक डिझाइन असण्याची शक्यता आहे, जी […]

Filed Under: india

India vs Ireland: भारत आयर्लंड या दोन्ही संघांकडून खेळला हा खेळाडू, 9 शतकांसह 253 विकेट घेतल्या

June 24, 2026 by admin Leave a Comment

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू दोन देशांसाठी क्रिकेट खेळले आहेत. काही खेळाडूंनी एका देशात क्रिकेटचे धडे गिरवले आणि संधी न मिळाल्याने दुसऱ्या देशाकडून खेळले. अशी बरीच उदाहरण क्रिकेटमध्ये आहेत. अशाच एका खेळाडूची आयर्लंड दौऱ्यापूर्वी चर्चा रंगली आहे. कारण हा खेळाडू भारत आयर्लंड या दोन्ही देशांसाठी खेळला आहे. या खेळाडूचं नाव आहे एमवी नरसिम्हा राव… एमी नरसिम्हा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 131
  • Page 132
  • Page 133
  • Page 134
  • Page 135
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आधी भाजपासाठी तयारी, आता शिंदे गटाच्या वाटेवर, धाराशिवच्या त्या 5 नगरसेवकांची राज्यात चर्चा
  • प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार
  • रेल्वे पटऱ्या उखडू, विमानतळं उखडू, त्या निर्णयावर मनोज जरांगे संतापले, आंदोलनाबाबत सरकारला थेट इशारा!
  • कुंभमेळ्याच्या खर्चावर इम्तियाज जलील यांचा आक्षेप, म्हणाले, 30 हजार कोटींमध्ये… त्या विधानाची राज्यात चर्चा
  • नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in