90च्या दशकात बालकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. विशेष म्हणजे, दंगल या सुपरहिट चित्रपटामुळे तिने जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळवली. फातिमाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 1997 साली प्रदर्शित झालेल्या इश्क या गाजलेल्या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात तिने छोटी भूमिका साकारली होती. या […]
Archives for May 2026
दोन लग्न केल्यास 7 वर्षांची शिक्षा, सर्व धर्मांसाठी एकच नियम, वय…, आसाममध्ये 10 मोठे बदल
आसामच्या विधानसभेमध्ये समान नागरी कायदा विधेयक मंजूर झालं आहे. यूसीसी बील मंजूर झाल्यामुळे आता आसाममध्ये लग्न, लिव्ह इन रिलेशनशिप, घटस्फोट आणि वारस हक्क अशा अनेक गोष्टींच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. समान नागरी कायद्यांतर्गत आता जर एखाद्या व्यक्तीने दोन लग्न किंवा त्यापेक्षा जास्त विवाह केल्याच समोर आल्यास अशा व्यक्तीला सात वर्षांपर्यंत जेल होऊ शकतं. एखाद्या […]
टाटा मोटर्सचा धमाका! 360 डिग्री कॅमेरा आणि पैडल शिफ्टर्ससह नवीन Tata Tiago फेसलिफ्ट सज्ज
आगामी नवीन टाटा तियागो फेसलिफ्टमध्ये अनेक ‘सेगमेंट फर्स्ट’ म्हणजेच या श्रेणीतील पहिल्यांदाच मिळणारे फीचर्स पाहायला मिळणार आहेत. यामध्ये 360 डिग्री कॅमेरा, वायरलेस मोबाईल चार्जर आणि सुलभ ड्रायव्हिंगसाठी पैडल शिफ्टर्स यांसारख्या आधुनिक फीचर्सचा समावेश आहे, ज्यामुळे ही छोटी कार आता अधिक प्रीमियम वाटणार आहे. टाटा मोटर्स आपल्या सर्वात लोकप्रिय हॅचबॅक, टियागोचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करणार आहे […]
विराट कोहली पुन्हा एकदा नंबर 1, टीकाकारांना 600 धावा करत दिलं जोरदार प्रत्युत्तर
आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. यात विराट कोहलीचं योगदान महत्त्वाचं आहे. कारण या स्पर्धेत त्याचा फॉर्म संघाच्या कामी आला आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही विराट कोहली आहे. विराट कोहली सध्या चौथ्या क्रमांकावर असून त्याच्याकडे संधी आहे. (Photo: IPL/BCCI) विराट कोहलीने आयपीएल 2026 स्पर्देत 600 धावांचा टप्पा गाठला आहे. यासह त्याने […]
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर दगडफेक! नेमकं घडलं काय?
केरळमध्ये ईडीच्या कारवाईदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचं समोर आलं आहे. CPI (M) कार्यकर्त्यांनी ईडीच्या वाहनांवर हल्ला करत मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची घटना घडली आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी ईडीच्या गाड्यांच्या काचांवर दगडफेक करत वाहनांचे नुकसान केले. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळचे माजी मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या कुटुंबाशी […]
माझ्यावरही बंदी घातली होती; रणवीर सिंहच्या वादावर प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा
बॉलिवूडच अभिनेता रणवीर सिंह सध्या एका नव्या वादात सापडला आहे. अलीकडेच ‘डॉन ३’ (Don 3) चित्रपटातून रणवीर सिंह बाहेर पडल्यानंतर, अभिनेता आणि निर्माता फरहान अख्तर याने FWICE (फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज) शी संपर्क साधला. त्यानंतर FWICE ने रणवीर सिंह विरोधात ‘नॉन-कोऑपरेशन’ (असहकार) आदेश जारी केला. या घटनेनंतर चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा सुरू झाली असून, […]