पुण्यात मेट्रो सुरु झाल्याने पुणेकरांना ट्रॅफीक जाममधून मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, पुण्यात होत असलेल्या पावसाने शहरातील मेट्रो कोचच्या डब्यांच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. कारण, पुणे मेट्रोच्या कोचमध्ये पाण्याची संततधार लागल्याने मेट्रोमध्येच छत्री उघडण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ देखील समाजमाध्यमावर व्हायरल होत असून लोक नव्या कोऱ्या मेट्रोच्या छतातून पाणी […]
Archives for May 2026
Travis Head Wife : तिच्यासमोर बॉलिवूड अभिनेत्री फिक्या पडतील इतकी सुंदर आहे विराटला नडणाऱ्या ट्रेविस हेडची बायको
जेसिका डेविस या ब्लॅक साटन गाउनमध्ये पार्टी वियर ग्लॅम लुक मध्ये दिसतेय. स्ट्रॅपी, डीप नेकलाइन आणि फ्रंट कट-आउट डिटेलिंग तिच्या या सॅटिन ड्रेसला मॉडर्न फॅशन अपील देते. तिने आपला हा लुक कंप्लीट करण्यासाठी मिनिमल स्टेटमेंट ज्वेलरी कॅरी केलीय.(Image:jess_head/insta) या पिंक गाऊनमध्ये जेसिका कुठल्या फेरीटेल स्टोरीमधल्या प्रिन्सेस सारखी दिसत आहे. कोर्सेट टॉप गाऊनमध्ये बॉटम हेवी फ्लेयर […]
BJP West Bengal : ममता बॅनर्जींचा आदेश पलटला, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा बकरी ईद संदर्भात मोठा निर्णय
पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदल झाला आहे. भाजपचं सरकार आलं आहे. सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यापासून एकापाठोपाठ धडाधड निर्णय घेत आहेत. पश्चिम बंगालमध्ये सरकारी अनुदान घेणार्या मदरशांमध्ये वंद मातरम बंधनकारक केल्यानंतर आता बकरी ईदबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. बकरी ईदच्या सुट्टयांसंदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय चर्चेत आहे. आधी दोन दिवसांची सुट्टी होती. पण ममता बॅनर्जी सरकारच्या काळातील […]
कोचीचा ‘हा’ मसालेदार सरबत उन्हाळ्यात तुमची पचनक्रिया सुधारेल, जाणून घ्या बनवण्याची पद्धत
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी, आपण प्रत्येकजण योग्य प्रमाणात पाणी पित असतो. पण या व्यतिरिक्त आपलं शरीर आतून थंड राहण्यासाठी आपल्या आजी आणि आईने आपल्याला हायड्रेटेड आणि पोषित ठेवणाऱ्या अनेक उत्कृष्ट घरगुती आणि आरोग्यदायी पेयं बनवलेली आहेत. प्राचीन काळापासून भारतीय घरांमध्ये विविध प्रकारचे सरबत बनवले जातात आणि प्रत्येक घराची स्वतःची पारंपरिक सरबत बनवण्याची पद्धत […]
ड्रॅगनच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार भारत,चीनच्या अंगणात तिन्ही बाजूंनी ब्रह्मोसचे वादळ, आणखी एक करार…
Brahmos Missile Deal: भारताचे सुपरसॉनिक मिसाईल ब्रह्मोस आता चीनसाठी डोकेदुखी ठरू शकणार आहे. Nikkei Asia च्या वृत्तानुसार फिलीपाईन्स आणि इंडोनेशिया यांच्या नंतर आता चीनचा शेजारील देश व्हिएतनामने देखील भारताकडून ब्रह्मोस मिसाईल खरेदीसाठी रस दाखवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत-व्हिएतनाम डील आता सिग्नेचर स्टेजवर आहे. केवळ काही अंतिम गोष्टीवर चर्चा सुरु आहे. जर ही डील झाली […]
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या क्षेत्ररक्षणावर अखेर प्रशिक्षकांनी मौन सोडलं, काय आहे ते सांगून टाकलं
आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या समोर दिग्गज गोलंदाज आले पण त्याने कोणालाही सोडलं नाही. त्याने या स्पर्धेत शतकही ठोकलं. त्यामुळे त्याची धास्ती भल्याभल्या गोलंदाजांनी घेतली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. त्याच्या फलंदाजीचं कौतुक केलं जात असताना दुसरीकडे त्याच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात […]