• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1600 गाण्यांमध्ये शिट्टी वाजवणारा कलाकार कोण? ज्यांच्यामुळे अनेक गाणी ठरली आहेत सुपरहिट

June 28, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील एखाद्या गाण्याची आठवण काढली की सर्वप्रथम गायक, संगीतकार आणि गीतकारांची नावे डोळ्यांसमोर येतात. मात्र, या गाण्यांना वेगळी ओळख मिळवून देणारे अनेक कलाकार पडद्यामागे काम करत असतात.

अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे नागेश सुर्वे. गेल्या जवळपास पाच दशकांपासून त्यांनी आपल्या शिट्टीच्या अनोख्या धूनांनी बॉलिवूडमधील 1600 हून अधिक गाण्यांना वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे नागेश सुर्वे. गेल्या जवळपास पाच दशकांपासून त्यांनी आपल्या शिट्टीच्या अनोख्या धूनांनी बॉलिवूडमधील 1600 हून अधिक गाण्यांना वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

प्रेम विरह रोमँटिक आणि भावनिक प्रसंग अधिक प्रभावी करण्यासाठी अनेक चित्रपटांमध्ये शिट्यांचा वापर करण्यात आला आहे. 'धूम' 'फना' 'दिल तो पागल है' 'मोहब्बतें' 'कुछ कुछ होता है' आणि 'सत्या'सारख्या गाजलेल्या चित्रपटांतील अनेक गाण्यांमध्ये ऐकू येणारी मोहक शिट्टी म्हणजे नागेश सुर्वे यांच्या कलेची जादू आहे.

प्रेम, विरह, रोमँटिक आणि भावनिक प्रसंग अधिक प्रभावी करण्यासाठी अनेक चित्रपटांमध्ये शिट्यांचा वापर करण्यात आला आहे. 'धूम', 'फना', 'दिल तो पागल है', 'मोहब्बतें', 'कुछ कुछ होता है' आणि 'सत्या'सारख्या गाजलेल्या चित्रपटांतील अनेक गाण्यांमध्ये ऐकू येणारी मोहक शिट्टी म्हणजे नागेश सुर्वे यांच्या कलेची जादू आहे.

त्यांच्या धून केवळ पार्श्वसंगीतापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत तर त्या गाण्यांच्या ओळखीचाच अविभाज्य भाग बनल्या. नागेश सुर्वे यांनी अनेक अजरामर गाण्यांना आपल्या शिट्टीच्या सुरांनी सजवले आहे.

त्यांच्या धून केवळ पार्श्वसंगीतापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत तर त्या गाण्यांच्या ओळखीचाच अविभाज्य भाग बनल्या. नागेश सुर्वे यांनी अनेक अजरामर गाण्यांना आपल्या शिट्टीच्या सुरांनी सजवले आहे.

नागेश सुर्वे यांचा हा प्रवास कोणत्याही नियोजनातून सुरू झालेला नव्हता. लहानपणी ते त्यांच्या परिसरातील मुलांच्या शिट्यांच्या आवाजाची नक्कल करत असत. हळूहळू त्यांनी विविध प्रकारच्या सुरांमध्ये आणि लयींमध्ये शिट्टी वाजवण्याचे कौशल्य आत्मसात केले. त्यांच्या या छंदानेच पुढे त्यांचे करिअर घडवले.

एका पिकनिकदरम्यान काही संगीतकारांनी त्यांना शिट्टी वाजवताना ऐकले. त्यांनी सहजच विचारले की गाण्यासाठी अशी शिट्टी वाजवू शकता का? नागेश यांनी लगेच होकार दिला. हाच क्षण त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.

एका पिकनिकदरम्यान काही संगीतकारांनी त्यांना शिट्टी वाजवताना ऐकले. त्यांनी सहजच विचारले की, गाण्यासाठी अशी शिट्टी वाजवू शकता का? नागेश यांनी लगेच होकार दिला. हाच क्षण त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना…
  • ‘रामालाच लुटलं, आता कधीच नवस करणार नाही’, राम मंदिरातील चोरीवर राखी सावंतचा संताप
  • ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, पण अजूनही मन तिथेच, थेट सोशल मीडियावर..
  • 8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टरमधील बदलामुळे तुमच्या पगारात किती वाढ होईल? पूर्ण गणित समजून घ्या…
  • मी माफी मागायला आलोय… उद्धव ठाकरे यांनी मागितली माफी, खासदार संजय जाधव यांच्यावर थेट टीका..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in