• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

160 कोटी लोकांनी पाहिलेलं सर्वात सुपरहिट गाणं, ऐकू येताच लोक थेट गुणगुणतात, आजही प्रचंड हिट

September 9, 2026 by admin Leave a Comment


पंजाबी चित्रपटसृष्टीतील काही गाणी अशी आहेत, ज्यांची लोकप्रियता देशभर पोहोचली आहे. ‘लौंग लाची’ या पंजाबी चित्रपटाचं टायटल साँग याचं उत्तम उदाहरण आहे.

चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षे झाली असली, तरी या गाण्याची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. YouTube वर या गाण्याने तब्बल 160 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

‘लौंग लाची’ हे गाणं मन्नत नूर यांनी गायलं असून या गाण्यामुळे अभिनेत्री नीरू बाजवा यांना विशेष लोकप्रियता मिळाली. गाण्यातील त्यांचा पारंपरिक लूक, डान्स आणि खास स्टेप्स प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या.

देशभरातील अनेक सिनेमा आणि टीव्ही कलाकारांनीही या गाण्यावर परफॉर्मन्स देत नीरू बाजवा यांच्या डान्स स्टेप्सची नक्कल केली. पुढे हेच गाणं पंजाबी संगीतविश्वातील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं.

या गाण्याच्या लोकप्रियतेबद्दल एमी विर्क यांनीही एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. भारतात हे गाणं कोट्यवधी वेळा पाहिलं गेल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे YouTube वर पंजाबी गाण्यांमध्ये या गाण्याने अव्वल स्थान मिळवल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय, आता थेट सातबारा उतारा…, मोठी बातमी समोर
  • Ganesh Chaturthi 2026: कोणत्या दिशेला ठेवाल गणरायाची मुर्ती? जाणून घ्या स्थापना आणि विसर्जनाचे काही नियम…
  • कधी झुकायचं, कधी गप्प राहायचं, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चाणक्यांचे हे 3 नियम लक्षात ठेवा
  • 80s Photo Trend : इन्स्टावर 80s फोटो ट्रेंडचा धुमाकूळ, ‘हे’ 10 सोपे प्रॉम्प्ट वापरून 5 सेकंदात बनवा फोटो
  • तुम्ही अडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर.., अंतरवालीमधून जरांगे पाटलांचा निर्वाणीचा इशारा, वातावरण तापलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in