
मोठी बातमी समोर येत आहे, 15 ऑगस्टला नाशिकमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, तर रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. अद्याप या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply