• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

14 वर्षे जुन्या चित्रपटाचा ओटीटीवर धुमाकूळ; शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा थ्रिलर

July 21, 2026 by admin Leave a Comment


या चित्रपटाची कथा एका रहस्यमयी आयलँडची आहे जिथे नायक त्याच्या आजोबांना वाचवण्यासाठी जातो. हा आयलँड अनेक रहस्यांनी भरलेला  आहे आणि लवकरच तो पाण्यात बुडणार आहे. या चित्रपटातील अनेक सीन्स हैराण करणारे आहेत. याची कथा इतकी रंजक आहे की तुम्हाला जराही कंटाळवाणं वाटत नाही.

या चित्रपटाची कथा एका रहस्यमयी आयलँडची आहे, जिथे नायक त्याच्या आजोबांना वाचवण्यासाठी जातो. हा आयलँड अनेक रहस्यांनी भरलेला आहे आणि लवकरच तो पाण्यात बुडणार आहे. या चित्रपटातील अनेक सीन्स हैराण करणारे आहेत. याची कथा इतकी रंजक आहे की तुम्हाला जराही कंटाळवाणं वाटत नाही.

1 तास 33 मिनिटांचा हा एक हॉलिवूड चित्रपट आहे. जवळपास चौदा वर्षांपूर्वी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रग्गड कमाई केली होती. आता दीड दशकानंतर हा चित्रपट ओटीटीवर दमदार कामगिरी करत आहे.

1 तास 33 मिनिटांचा हा एक हॉलिवूड चित्रपट आहे. जवळपास चौदा वर्षांपूर्वी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रग्गड कमाई केली होती. आता दीड दशकानंतर हा चित्रपट ओटीटीवर दमदार कामगिरी करत आहे.

ब्रॅड पेटन दिग्दर्शित 'जर्नी 2: द मिस्टीरियस आयलँड' हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ'चा हा सीक्वेल आहे. यामध्ये ड्वेन जॉनसन मायकल केन जोश हचरसन वॅनेसा हजेंस लुइस गुजमॅन आणि क्रिस्टिन डेविस यांच्या मुख्य भूमिका आहेत.

ब्रॅड पेटन दिग्दर्शित 'जर्नी 2: द मिस्टीरियस आयलँड' हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ'चा हा सीक्वेल आहे. यामध्ये ड्वेन जॉनसन, मायकल केन, जोश हचरसन, वॅनेसा हजेंस, लुइस गुजमॅन आणि क्रिस्टिन डेविस यांच्या मुख्य भूमिका आहेत.

या चित्रपटाची कथा किशोरवयीन शॉन अँडरसन (जोश हचरसन) आणि त्याचे सावत्र वडील हँक (ड्वेन जॉनसन) यांची आहे जे एका कोडच्या डिस्ट्रेस सिग्नलचा पाठलाग करत दक्षिण प्रशांत महासागराच्या एका रहस्यमयी आणि अज्ञात बेटावर पोहोचतात.

या चित्रपटाची कथा किशोरवयीन शॉन अँडरसन (जोश हचरसन) आणि त्याचे सावत्र वडील हँक (ड्वेन जॉनसन) यांची आहे, जे एका कोडच्या डिस्ट्रेस सिग्नलचा पाठलाग करत दक्षिण प्रशांत महासागराच्या एका रहस्यमयी आणि अज्ञात बेटावर पोहोचतात.

2012 मधील सर्वांत यशस्वी चित्रपटांमध्ये याचा समावेश होता. आता चौदा वर्षांनंतर हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट टॉप 10 ट्रेंडिंग यादीत समाविष्ट झाला आहे. भारतात पुन्हा एकदा या चित्रपटाची क्रेझ पहायला मिळतंय.

2012 मधील सर्वांत यशस्वी चित्रपटांमध्ये याचा समावेश होता. आता चौदा वर्षांनंतर हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट टॉप 10 ट्रेंडिंग यादीत समाविष्ट झाला आहे. भारतात पुन्हा एकदा या चित्रपटाची क्रेझ पहायला मिळतंय.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगात खळबळ! अमेरिकेने घेतला व्हिसाबद्दल अत्यंत धक्कादायक निर्णय, थेट नियोजित..
  • Khavdya Dongar: वडिलांनी घर सोडलं अन् कुणाल पार खचला, मानसिक धक्क्यामुळे…अखेर ‘ते’ सत्य आलंच समोर..
  • सर्वात मोठी बातमी ! मोदींची प्रकृती बरी नाही, अस्वस्थ, थकले… कुणी केला दावा?
  • मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले…या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
  • तिच्या निधनानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला, थेट आठ दिवस व्हाईट हाऊसमध्ये…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in