• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

125 मिनिटांचा महाफ्लॉप चित्रपट; ओटीटीवर येताच 2 नंबरवर होतोय ट्रेंड

July 21, 2026 by admin Leave a Comment

सध्याच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचं प्रमुख साधन बनलंय. असे अनेक चित्रपट आहेत ज्यांना थिएटरमध्ये फारसा प्रतिसाद मिळत नसला तरी ओटीटीवर ते हिट ठरतात. प्रेक्षकांनी काही चित्रपटांना थिएटरमध्ये नाकारलं तरी ओटीटीवर ते त्यांच्या विषयामुळे ट्रेंडिंगमध्ये येतात. अशाच एका चित्रपटाचं नशीब सध्या ओटीटीवर चमकतंय.

सध्याच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचं प्रमुख साधन बनलंय. असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांना थिएटरमध्ये फारसा प्रतिसाद मिळत नसला तरी ओटीटीवर ते हिट ठरतात. प्रेक्षकांनी काही चित्रपटांना थिएटरमध्ये नाकारलं तरी ओटीटीवर ते त्यांच्या विषयामुळे ट्रेंडिंगमध्ये येतात. अशाच एका चित्रपटाचं नशीब सध्या ओटीटीवर चमकतंय.

बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटलेला हा चित्रपट सध्या ओटीटीवर टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. 1 मे 2026 रोजी हा चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर तो महाफ्लॉप ठरला होता. या चित्रपटाचं नाव आहे 'एक दिन'. आमिर खानच्या प्रॉडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती झाली होती.

यामध्ये आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या लव्ह-स्टोरीबद्दल बरीच चर्चा होती मात्र हा प्रेक्षक आणि समिक्षकांची मनं जिंकण्यात हा चित्रपट अपयशी ठरला. परिणामी बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने कमीच कमाई केली.

यामध्ये आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या लव्ह-स्टोरीबद्दल बरीच चर्चा होती, मात्र हा प्रेक्षक आणि समिक्षकांची मनं जिंकण्यात हा चित्रपट अपयशी ठरला. परिणामी बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने कमीच कमाई केली.

'एक दिन' हा चित्रपट सध्या अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय. ओटीटीवर येताच हा चित्रपट प्रेक्षकांना आवडू लागला आहे आणि याच कारणामुळे प्राइम व्हिडीओच्या टॉप 10 ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत हा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

'एक दिन' हा चित्रपट एका परदेशी चित्रपटाची कॉपी असल्याचं म्हटलं गेलं. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वन डे' या चित्रपटाचा हा अधिकृत रिमेक आहे. जुनैद आणि साई यांच्यातील केमिस्ट्री पडद्यावर तितकी रंगली नसल्याची तक्रार काहींनी केली होती.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बॉबी देओलसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स; म्हणाली ‘शूट करताना मर्यादा..’
  • जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच मोठा झटका? गृहविभागाचे तातडीचे आदेश; आता आझाद मैदानात…
  • तुमच्या फोन आणि सिम कार्डमध्ये सोने असते! ते काढून पैसे कमावता येतात का?
  • सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
  • Tukaram Mundhe: मुंढे इफेक्ट, दादरच्या प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याचे धाबे दणाणले, लगेच केला बदल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in