• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

11 June Horoscope : मकर राशीवर संकटाचा डोंगर, 3 राशींचे मात्र नशीब फळफळणार, वाचा राशिभविष्य!

June 10, 2026 by admin Leave a Comment


11 जून हा दिवस तुळ राशीसाठी लकी असणार आहे. या दिवशी अनेक चांगल्या घटना घडतील. तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव होईल. आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन बदलेले. मिळालेल्या आयुष्याकडे तुम्ही सकारत्मकपणे पाहाला.

वृश्विक राशीच्या लोकांना ऑफिसमध्ये मोठी जबाबदारी मिळेल. नव्या वाहन खरेदीचा योग येईल. नवे घर खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. ट्रॅफिकचे नियम पाळा. तुम्हाला कुटंबाची साथ मिळेल. कोणतेही निर्णय घेण्याआधी कुटुंबासोबत चर्चा करा.

धून राशीच्या आयुष्यात आज खूप काहीतरी चांगलं घडणार आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या मित्रासोबत फिरायला जाण्याचा योग येईल. तरुण, तरुणींना त्यांच्या इच्छेप्रमाणे जोडीदार मिळेल. नोकरीची नवी संधी मिळू शकते.

मकर राशीच्या लोकांनी पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्यायला हवी. आर्थिक फटका बसू शकतो. नव्या व्यवसायात गुंतवणूक करणे टाळावे. तसेच कुटुंबासोबत वेळ घालवावा. जोडीदाराची साथ मिळेल. मुलांच्या बाबतीत चागंली खबर मिळेल.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख…
  • E20 Petrol संदर्भात सरकारचं मोठं पाऊल, सुरु केली खास तयारी, लोकांचं टेन्शन मिटणार की वाढणार?
  • Maharshtra News LIVE : शेतकरी चिंतेत पावसाने फिरवली पाठ..
  • बदलापूर-CSMT लोकलमध्ये दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video Viral
  • Arhaan Khan: लेबनीजचा ‘अडल्ट स्टार’ बनला मलायका अरोराचा मुलगा? वेबसाइट पाहून उडाली भंबेरी; जाणून घ्या काय घडलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in