• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हे गाणं कितीही वेळा पाहिलं तर भरत नाही मन, चित्रपट बघताना अनेकजण रडतात

July 31, 2026 by admin Leave a Comment


रोमँटिक गाण्यांचा विषय निघाला की हिंदी गाण्यांसोबतच इंग्रजीतील एक अजरामर गाणं हमखास आठवते, ते म्हणजे 'My Heart Will Go On'. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या टायटॅनिक चित्रपटातील हे गाणं आजही प्रेम, विरह आणि भावनांचे प्रतीक मानले जाते.

या गाण्याने अनेक पिढ्यांना प्रेमाचा खरा अर्थ शिकवला. चित्रपटात नायक जॅकचा मृत्यू आणि त्यानंतर रोजचे एकाकी आयुष्य प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणते. त्यामुळे हे गाणं केवळ रोमँटिक नसून विरह आणि अमर प्रेमाची भावनिक कहाणी सांगणारे ठरते.

या गाण्याने अनेक पिढ्यांना प्रेमाचा खरा अर्थ शिकवला. चित्रपटात नायक जॅकचा मृत्यू आणि त्यानंतर रोजचे एकाकी आयुष्य प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणते. त्यामुळे हे गाणं केवळ रोमँटिक नसून, विरह आणि अमर प्रेमाची भावनिक कहाणी सांगणारे ठरते.

1912 मध्ये बुडालेल्या आरएमएस टायटॅनिक जहाजाच्या सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात इतिहास आणि काल्पनिक प्रेमकथा यांची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे.

1912 मध्ये बुडालेल्या आरएमएस टायटॅनिक जहाजाच्या सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात इतिहास आणि काल्पनिक प्रेमकथा यांची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे.

चित्रपटात Leonardo DiCaprio यांनी गरीब मनमोकळ्या स्वभावाचा जॅक डॉसनची भूमिका साकारली आहे. पोकरच्या खेळात टायटॅनिकचे तिकीट जिंकून तो प्रवासाला निघतो आणि जहाजावर त्याची भेट श्रीमंत घरातील रोजशी होते. Kate Winslet यांनी रोज डेविट बुकेटरची भूमिका साकारली आहे.

चित्रपटात Leonardo DiCaprio यांनी गरीब, मनमोकळ्या स्वभावाचा जॅक डॉसनची भूमिका साकारली आहे. पोकरच्या खेळात टायटॅनिकचे तिकीट जिंकून तो प्रवासाला निघतो आणि जहाजावर त्याची भेट श्रीमंत घरातील रोजशी होते. Kate Winslet यांनी रोज डेविट बुकेटरची भूमिका साकारली आहे.

आजही 'My Heart Will Go On' हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि भावस्पर्शी प्रेमगीतांपैकी एक मानले जाते. प्रेम त्याग आणि आठवणींची ताकद अधोरेखित करणारे हे गाणं आणि टायटॅनिकची कथा प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली गेली आहे.

आजही 'My Heart Will Go On' हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि भावस्पर्शी प्रेमगीतांपैकी एक मानले जाते. प्रेम, त्याग आणि आठवणींची ताकद अधोरेखित करणारे हे गाणं आणि टायटॅनिकची कथा प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली गेली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत
  • 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा, CA चे हादरवणारे कारनामे उघड; आज करणार कोर्टात हजर
  • साखरेनंतर कांदाही महागला, पण या App वर मिळतोय सर्वात स्वस्त कांदा, 1 किलोची किंमत फक्त…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in