• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ही अभिनेत्री कधीच गेली नाही शाळेत, तरीही बॉलिवूडवर करतेय राज्य, 263 कोटींची आहे मालकीण

April 27, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालतात पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी चाहत्यांना आश्चर्यचकित करून सोडतात. अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीबद्दल एक रंजक माहिती समोर आली आहे. जी आज इंडस्ट्रीची टॉप अभिनेत्री आहे.

ती म्हणजे कतरिना कैफ. उत्कृष्ट अभिनय आणि सौंदर्यामुळे लाखो चाहत्यांची आवडती बनलेली कतरिना कधीही शाळेत गेली नाही हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते. तिने प्रचंड मेहनत करून इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

ती म्हणजे कतरिना कैफ. उत्कृष्ट अभिनय आणि सौंदर्यामुळे लाखो चाहत्यांची आवडती बनलेली कतरिना कधीही शाळेत गेली नाही, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते. तिने प्रचंड मेहनत करून इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

तिच्या बालपणाबद्दल बोलायचे झाल्यास कतरिनाची आई ब्रिटिश वकील आणि चॅरिटी वर्कर होती. तिच्या कामामुळे कुटुंबाला वारंवार वेगवेगळ्या देशांत राहावे लागत असे. याच कारणामुळे कतरिना आणि तिच्या भावंडांना नियमित शाळेत जाता आले नाही. त्यांनी घरीच होमस्कूलिंगद्वारे शिक्षण घेतले.

तिच्या बालपणाबद्दल बोलायचे झाल्यास, कतरिनाची आई ब्रिटिश वकील आणि चॅरिटी वर्कर होती. तिच्या कामामुळे कुटुंबाला वारंवार वेगवेगळ्या देशांत राहावे लागत असे. याच कारणामुळे कतरिना आणि तिच्या भावंडांना नियमित शाळेत जाता आले नाही. त्यांनी घरीच होमस्कूलिंगद्वारे शिक्षण घेतले.

घरच्या घरी शिक्षण घेतल्यामुळे कतरिनाला वेगवेगळ्या देशांतील संस्कृती भाषा आणि जीवनशैली जवळून अनुभवता आल्या. या अनुभवांचा तिच्या व्यक्तिमत्त्वावर आणि करिअरवर सकारात्मक परिणाम झाला. विविध संस्कृतींचा परिचय असल्यामुळे तिने अभिनयातही वेगवेगळे पैलू प्रभावीपणे साकारले.

घरच्या घरी शिक्षण घेतल्यामुळे कतरिनाला वेगवेगळ्या देशांतील संस्कृती, भाषा आणि जीवनशैली जवळून अनुभवता आल्या. या अनुभवांचा तिच्या व्यक्तिमत्त्वावर आणि करिअरवर सकारात्मक परिणाम झाला. विविध संस्कृतींचा परिचय असल्यामुळे तिने अभिनयातही वेगवेगळे पैलू प्रभावीपणे साकारले.

कतरिना कैफने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिने 2021 मध्ये विक्की कौशल याच्याशी विवाह केला. लग्नापूर्वी दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते मात्र त्यांनी आपले नाते खाजगी ठेवले होते.

कतरिना कैफने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिने 2021 मध्ये विक्की कौशल याच्याशी विवाह केला. लग्नापूर्वी दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते, मात्र त्यांनी आपले नाते खाजगी ठेवले होते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • DC vs RCB : दिल्लीचा 39 बॉलमध्ये धुव्वा, आरसीबीचा 9 विकेट्सने ‘विराट’ विजय
  • IPL Playoff: आरसीबी प्लेऑफच्या जागेपासून फक्त दोन विजय दूर, रनरेटमध्ये घेतली मोठी सरशी
  • तुम्हीही कमवाल बक्कळ पैसा… शेअर बाजारातील डावपेच शिकवतील ‘हे’ सिनेमे
  • IPL 2026: दिल्ली कॅपिटल्सच्या मानहानीकारक पराभवानंतर अक्षर पटेल वैतागला, सामना संपल्यानंतर म्हणाला…
  • विमानाचा मोठा अपघात, विमानातील सर्वच्या सर्व प्रवासी ठार, कोणीच वाचले नाहीत….

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in