• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हलकं, प्रसन्न आणि अगदी…, माधुरी क्लासी पोस्ट करत असं म्हणाली तरी काय…

June 18, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री माधुरी दीक्षित आज बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तर, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. साठीच्या उंबरठ्यावर असली तरी, अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत. क्लासी आणि रॉयल लूकमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. साठीत्या उंबरठ्यावर पोहोचली तरी माधुरीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.  सर्वत्र माधुरीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत. क्लासी आणि रॉयल लूकमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. साठीत्या उंबरठ्यावर पोहोचली तरी, माधुरीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. सर्वत्र माधुरीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'हलकं प्रसन्न आणि अगदी मजेत वाटतंय.....' असं लिहिलं आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने क्लासी सूट घातला आहे. तुम्ही देखील अभिनेत्रीचा हा लूक फॉलो करू शकता. माधुरी कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'हलकं, प्रसन्न आणि अगदी मजेत वाटतंय…..', असं लिहिलं आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने क्लासी सूट घातला आहे. तुम्ही देखील अभिनेत्रीचा हा लूक फॉलो करू शकता. माधुरी कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

वयाच्या 59 व्या वर्षी देखील माधुरी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे तरुणी देखील फेल आहे. माधुरी फक्त एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीच नाही तर उत्तक कथक नृत्यांगना देखील आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते.

वयाच्या 59 व्या वर्षी देखील माधुरी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे तरुणी देखील फेल आहे. माधुरी फक्त एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीच नाही तर, उत्तक कथक नृत्यांगना देखील आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते.

अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावरच नाही तर जगभरात माधुरीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावरच नाही तर, जगभरात माधुरीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in