• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक; मातोरी गावात काय घडलं?

May 26, 2026 by admin Leave a Comment


अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे.  हे प्रकरण रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, आर्थिक, शारीरिक किंवा इतर लोभासाठी फसवणूक होत असल्याचं वारंवार दिसून येत आहे. असाच भयंकर प्रकार महाराष्ट्रातील बीड येथे घडला. लग्न काही दिवसांवर आलेले असताना पीएसआय नवरदेवाने लग्नाला नकार दिला. या नकारानंतर एकच खळबळ उडाली. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी या लहान गावातील हा प्रकार समोर येताच सगळ्यांना धक्का बसला.

नवरदेवाने सोनं, कपड्यांसह 14 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. इतकेच नाही, तर वस्तूंच्या देवाणघेवाणीवरूनही दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा वादविवाद झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस दल सखोल तपास करत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
  • रेवती सुळेच्या लग्नात क्रिकेटर रिंकू सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा बोलबाला
  • कोण आहे ती पाकिस्तानी अभिनेत्री? जिचा लंडनमध्ये साराने साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल
  • तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
  • Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in