• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सूरज चव्हाण लवकरच होणार बाप, संजनाचे मॅटर्निटी फोटो पाहून चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

July 25, 2026 by admin Leave a Comment


'बिग बॉस मराठी'चा विजेता सूरज चव्हाणची पत्नी संजना चव्हाण सध्या तिच्या खास मॅटर्निटी फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. आई होण्याच्या प्रवासातील या खास क्षणांना खास बनवण्यासाठी संजनाने केलेले पारंपरिक फोटोशूट चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले आहे.

या फोटोशूटमध्ये संजनाने निळ्या रंगाची आकर्षक काठपदराची साडी नेसली असून तिच्या लूकमध्ये पारंपरिक सौंदर्य आणि राजेशाही थाट यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो आहे. साडीसोबत तिने गळ्यात भरगच्च सोन्याचा हार कानात पारंपरिक झुमके आणि नाकात नाजूक नथ परिधान केली आहे.

या फोटोशूटमध्ये संजनाने निळ्या रंगाची आकर्षक काठपदराची साडी नेसली असून, तिच्या लूकमध्ये पारंपरिक सौंदर्य आणि राजेशाही थाट यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो आहे. साडीसोबत तिने गळ्यात भरगच्च सोन्याचा हार, कानात पारंपरिक झुमके आणि नाकात नाजूक नथ परिधान केली आहे.

या दागिन्यांमुळे तिचा संपूर्ण लूक अधिकच उठून दिसत आहे. संजनाच्या हेअरस्टाईलनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बांधलेले केस साजेसा मेकअप आणि चेहऱ्यावरचे तेज यामुळे तिचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून आले आहे.

या दागिन्यांमुळे तिचा संपूर्ण लूक अधिकच उठून दिसत आहे. संजनाच्या हेअरस्टाईलनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बांधलेले केस, साजेसा मेकअप आणि चेहऱ्यावरचे तेज यामुळे तिचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून आले आहे.

हातात घातलेली मोठी गोल अंगठी तसेच हातावरील सुंदर मेहंदी तिच्या पारंपरिक लुकला आणखी भर घालत आहे. प्रत्येक फोटोशूटमध्ये तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आई होण्याचा विशेष भाव चाहत्यांचे मन जिंकत आहे.

हातात घातलेली मोठी गोल अंगठी, तसेच हातावरील सुंदर मेहंदी तिच्या पारंपरिक लुकला आणखी भर घालत आहे. प्रत्येक फोटोशूटमध्ये तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आई होण्याचा विशेष भाव चाहत्यांचे मन जिंकत आहे.

संजनाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच काही वेळातच ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे आणि पारंपरिक लूकचे भरभरून कौतुक केले आहे. अनेकांनी कमेंट्सद्वारे तिला आगामी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या असून आई होण्याच्या या सुंदर प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

संजनाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच काही वेळातच ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे आणि पारंपरिक लूकचे भरभरून कौतुक केले आहे. अनेकांनी कमेंट्सद्वारे तिला आगामी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या असून आई होण्याच्या या सुंदर प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in