• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सापाची अंडे देण्याची आवडती जागा, फणा काढूनच बसलेला असतो नाग; चुकूनही गेलात तर…

June 8, 2026 by admin Leave a Comment


साप हा सरपटणारा प्राणी दिसला की प्रत्येकजण घाबरतो. काही साप विषारी असतात त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणे चांगले असते. साप अंडी देऊन पिलं जन्माला घालतात. या काळात साप जास्तच हिंस्त्र होतो.

सापाने एकदा अंडे दिले की त्यातून पिलं बाहेर येण्याची तो वाट पाहात असतो. मधल्या काळात सापांचे संरक्षण व्हावे यासाठी साप पूर्ण ताकदीने प्रयत्न करत असतो. अंडे गिळंकृत करायला कोणी आलंच तर आपल्या फण्याच्या मदतीने साप शत्रूचा प्रतिकार करतो.

सापाने एकदा अंडे दिले की त्यातून पिलं बाहेर येण्याची तो वाट पाहात असतो. मधल्या काळात सापांचे संरक्षण व्हावे यासाठी साप पूर्ण ताकदीने प्रयत्न करत असतो. अंडे गिळंकृत करायला कोणी आलंच तर आपल्या फण्याच्या मदतीने साप शत्रूचा प्रतिकार करतो.

दरम्यान सापाचं अंडी देण्याचं आवडतं ठिकाण कोणतं तसेच त्या ठिकाणी जाताना काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊ या. सर्वात अगोदर आपण दिलेले  अंडे कसे सुरक्षित राहतील हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप अंडी देण्यासाठी जागेची निवड करतो.

दरम्यान, सापाचं अंडी देण्याचं आवडतं ठिकाण कोणतं तसेच त्या ठिकाणी जाताना काय काळजी घ्यावी, ते जाणून घेऊ या. सर्वात अगोदर आपण दिलेले अंडे कसे सुरक्षित राहतील हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप अंडी देण्यासाठी जागेची निवड करतो.

त्यामुळे उन्हापासून पावसापासून संरक्षण मिळेल असे ठिकाण साप शोधून काढतो. एखादे ठिकाण सुरक्षित वाटल्यास साप तिथे अंडे देतो. उदाहरणच द्यायचे झाल्यास एखादे अडगळीचे ठिकाण ज्या ठिकाणी माणूस किंवा प्राणी पोहोचू शकणार नाही असे ठिकाण साप शोधून काढतो आणि अंडे देतो.

त्यामुळे उन्हापासून, पावसापासून संरक्षण मिळेल असे ठिकाण साप शोधून काढतो. एखादे ठिकाण सुरक्षित वाटल्यास साप तिथे अंडे देतो. उदाहरणच द्यायचे झाल्यास एखादे अडगळीचे ठिकाण, ज्या ठिकाणी माणूस किंवा प्राणी पोहोचू शकणार नाही असे ठिकाण साप शोधून काढतो आणि अंडे देतो.

दाट झाडीमध्ये फरशीच्या खाली भिंतीच्या भेगांमध्ये मोठ्या दगडाखाली वारूळात साप अंडे देतो. या ठिकाणी आपल्या पिलांचे रक्षण होईल असे सापाला वाटते. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना किंवा पाय ठेवताना काळजी घ्यावी अन्यथा साप तुम्हाला दंश करू शकतो.

दाट झाडीमध्ये, फरशीच्या खाली, भिंतीच्या भेगांमध्ये, मोठ्या दगडाखाली, वारूळात साप अंडे देतो. या ठिकाणी आपल्या पिलांचे रक्षण होईल, असे सापाला वाटते. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना किंवा पाय ठेवताना काळजी घ्यावी अन्यथा साप तुम्हाला दंश करू शकतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अभिजीत दीपकेंच्या मनातील बेस्ट CM कोण? पटकन नाव सांगितलं, कारण देत म्हणाले…
  • धक्कादायक, धावत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा किळसवाणा प्रकार, महाराष्ट्रातील घटना
  • Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…
  • Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in