• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सलमानच्या गर्लफ्रेंडचे 7 फोटो, 5 वा पाहून व्हाल अवाक्; सौंदर्याच्या बाबतीत ऐश्वर्या-कतरिनालाही टाकेल मागे

June 7, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता सलमान खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. आता देखील अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सलमान खान त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला आहे. यूलिया हिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सलमान आणि यूलिया यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांसोबत आहे. पण अद्याप दोघांनी देखील नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

सलमान आणि यूलिया यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांसोबत आहे. पण अद्याप दोघांनी देखील नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

एवढंच नाही तर सोशल मीडियावर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. यूलिया आणि सलमान खान यांच्या वयाबद्दल सांगायचं झालं तर दोघांच्या वयात 15 वर्षांतं अंतर आहे. सलमान तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा आहे.

एवढंच नाही तर, सोशल मीडियावर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. यूलिया आणि सलमान खान यांच्या वयाबद्दल सांगायचं झालं तर, दोघांच्या वयात 15 वर्षांतं अंतर आहे. सलमान तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा आहे.

सलमान खान याचं वय 59 वर्ष आहे. तर यूलिया हिचं वय 44 वर्ष आहे. म्हणजे सलमान आणि यूलिया यांच्या वयात 15 वर्षांचं अंतर आहे. यूलिया सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

सलमान खान याचं वय 59 वर्ष आहे. तर यूलिया हिचं वय 44 वर्ष आहे. म्हणजे सलमान आणि यूलिया यांच्या वयात 15 वर्षांचं अंतर आहे. यूलिया सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

रिपोर्टनुसार कोरोना काळात यूलिया वंतूर सलमानसोबत राहत होती. सलमान आणि यूलिया त्यांच्या पनवेल फार्म हाऊसमध्ये एकत्र होते. तिथून दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

रिपोर्टनुसार, कोरोना काळात यूलिया वंतूर सलमानसोबत राहत होती. सलमान आणि यूलिया त्यांच्या पनवेल फार्म हाऊसमध्ये एकत्र होते. तिथून दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

यूलिया हिच्या आधी सलमान खान  याच्या आयुष्यात अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची एन्ट्री झाली. पण कोणत्यात अभिनेत्रीसोबत त्याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अनेक अभिनेत्रींनी तर सलमानवर गंभीर आरोप देखील केलं. ऐश्वर्या राय कतरिना कैफ यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्रींना भाईजानने डेट केलं.

यूलिया हिच्या आधी सलमान खान याच्या आयुष्यात अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची एन्ट्री झाली. पण कोणत्यात अभिनेत्रीसोबत त्याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अनेक अभिनेत्रींनी तर सलमानवर गंभीर आरोप देखील केलं. ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्रींना भाईजानने डेट केलं.

यूलिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर तिला अनेकदा सलमान सोबत स्पॉट करण्यात आलं. पण दोघांनी देखील कधीच त्यांच्या नात्याचा सर्वांसमोर स्वीकार केला नाही. यूलिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

यूलिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिला अनेकदा सलमान सोबत स्पॉट करण्यात आलं. पण दोघांनी देखील कधीच त्यांच्या नात्याचा सर्वांसमोर स्वीकार केला नाही. यूलिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार…
  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली
  • Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
  • ‘विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत’, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in