• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सलग ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री, गेल्या 4 वर्षांपासून दिला नाही एकही हिट, आता थेट…

May 25, 2026 by admin Leave a Comment


एकेकाळी बॉक्स ऑफिसवर सलग ब्लॉकबस्टर चित्रपट देत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या मात्र मोठ्या हिट चित्रपटासाठी संघर्ष करताना दिसत आहे.

रोमँटिक आणि कौटुंबिक चित्रपटांमधून घराघरात लोकप्रिय झालेल्या कियाराच्या करिअरचा आलेख गेल्या काही वर्षांत मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये यश न मिळाल्यानंतर तिने साऊथ सिनेमातही नशीब आजमावले. मात्र तिथेही अपेक्षित यश मिळाले नाही.

रोमँटिक आणि कौटुंबिक चित्रपटांमधून घराघरात लोकप्रिय झालेल्या कियाराच्या करिअरचा आलेख गेल्या काही वर्षांत मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडमध्ये यश न मिळाल्यानंतर तिने साऊथ सिनेमातही नशीब आजमावले. मात्र तिथेही अपेक्षित यश मिळाले नाही.

34 वर्षीय कियारा अडवाणी नुकतीच आई झाली असून तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच व्यावसायिक आयुष्याचीही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्या सौंदर्य अभिनय आणि स्क्रीन प्रेझेन्समुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या कियाराने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

34 वर्षीय कियारा अडवाणी नुकतीच आई झाली असून तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच व्यावसायिक आयुष्याचीही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्या सौंदर्य, अभिनय आणि स्क्रीन प्रेझेन्समुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या कियाराने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

मात्र गेल्या चार वर्षांत तिच्या नावावर एकही मोठा सुपरहिट चित्रपट जमा झालेला नाही. सध्या कियारा तिच्या आगामी Toxic या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती साऊथ सुपरस्टार यशसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

मात्र, गेल्या चार वर्षांत तिच्या नावावर एकही मोठा सुपरहिट चित्रपट जमा झालेला नाही. सध्या कियारा तिच्या आगामी Toxic या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती साऊथ सुपरस्टार यशसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

मोठ्या बजेटमध्ये तयार होत असलेल्या या चित्रपटाकडून कियाराला आणि तिच्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. आता कियाराच्या करिअरला पुन्हा एकदा यशाची झळाळी मिळणार का आणि ‘टॉक्सिक’ तिच्यासाठी बॉक्स ऑफिसवर कमबॅक ठरणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मोठ्या बजेटमध्ये तयार होत असलेल्या या चित्रपटाकडून कियाराला आणि तिच्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. आता कियाराच्या करिअरला पुन्हा एकदा यशाची झळाळी मिळणार का, आणि ‘टॉक्सिक’ तिच्यासाठी बॉक्स ऑफिसवर कमबॅक ठरणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष
  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in