• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सर्वात कमी खर्च अन् अप्रतिम नजारा, डोंबिवलीजवळ आहे सर्वात सुंदर हिल स्टेशन, पाहूनच लोक…

April 15, 2026 by admin Leave a Comment


जर तुम्हाला देखील उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हिल स्टेशनचा आनंद घेयचा असेल तर डोंबिवलीजवळ आहे एक खास ठिकाण. जेथे गेल्यावर निसर्ग आणि शांतता पाहून परत येण्याच होत नाही मन.

डोंबिवलीपासून अवघ्या 73 किलोमीटर अंतरावर असलेले खंडाळा हे विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. कमी वेळात सहज पोहोचता येत असल्यामुळे अनेक पर्यटक येथे येण्याचा प्लान करतात.

खंडाळा हे ठिकाण आपल्या हिरव्यागार डोंगररांगा, धबधबे आणि थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यात येथे असंख्य धबधबे वाहताना दिसतात, जे पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतात. धुक्याने वेढलेले डोंगर आणि दऱ्यांचे अप्रतिम दृश्य येथे अनुभवायला मिळते.

खंडाळा हे हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून सुमारे 662 मीटर उंचीवर वसलेले आहे. त्यामुळे येथे हवामान वर्षभर आल्हाददायक असते. उन्हाळ्यातही इथली थंड हवा पर्यटकांना दिलासा देते.

येथे भेट दिल्यावर तुम्हाला अनेक सुंदर ठिकाणं, ट्रेकिंग स्पॉट्स आणि निसर्गरम्य ठिकाणे पाहायला मिळतील. कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत रिलॅक्स होण्यासाठी हे ठिकाण आदर्श मानले जाते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Iran-US conflict : ट्रम्प झुकले; स्ट्रीट ऑफ होर्मूज पुन्हा होणार सुरू, भल्या -भल्यांना नाही जमलं ते या छोट्या देशानं करून दाखवलं
  • उन्हाळ्यात कलिंगडाची सालं म्हणजे त्वचेसाठी वरदान, तुमच्या स्किन केअर रूटिनमध्ये अशाप्रकारे करा समावेश
  • नाशिक IT प्रकरणात नवा ट्विस्ट! फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाखल करत म्हणाली…
  • 60 हजारांत हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर, ओला ते हिरोपर्यंत ‘हे’ आहेत दमदार पर्याय
  • IPL 2026: मुंबई इंडियन्स संघात धुसफूस? पराभवानंतर हार्दिक पांड्याचा संताप, कोणाला काढणार बाहेर?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in