• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सफरचंद सोडा हे स्वस्तामधील फळ खा, तब्बल 7 फायदे..

September 3, 2026 by admin Leave a Comment


सफरचंद आपल्यापैकी अनेकजण दररोज खातात. सफरचंद खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. सफरचंद 200 रूपये किलोच्याच पुढे कायम असतात. पण एक स्वस्तामधील असे फळ आहे, जे खाल्ल्याने सफरचंदपेक्षा अधिक फायदे मिळतील.

पेरूमध्ये व्हिटामिन 2 मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. यासोबतच त्याच मोठ्या प्रमाणात फायबर असते. आपल्या शरीरासाठी फायबर महत्वाचे असते.

पेरूमध्ये पॉटाशियम जास्त असल्याने अन्न लवकर पचण्यास मदत होते. ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. ज्यांना पचनाचे आजार आहेत, अशांनी आपल्या आहारात पेरूचा समावेश करावा.

पेरू खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. अनावश्यक खाणे टाळण्यास पेरू खाल्ल्याने मदत होते. पेरू आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

पेरू खाल्ल्याने त्वचाही सुंदर राहण्यास मदत होते. त्वचेला आवश्यक असलेले घटक पेरूमध्ये आढळतात. यामुळे दररोजच्या आहारात पेरूचा समावेश करा.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Raghuram Rajan: आकड्यात गडबड…मोदी सरकारच्या GDP ग्रोथवर माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचा सवाल
  • मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या… DJच्या वादातून विद्यानंद बापटांवर हल्ला; TV9 मराठीच्या कॅमेरा समोरच राडा
  • विद्यानंद बापट यांच्यावर कोणी हल्ला केला? पुणे पोलिसांची पहिली प्रतिक्रिया समोर
  • विमान हवेत असतानाच वैमानिकाची प्रकृती खालावली, थेट विमान बेंगळुरू ऐवजी..
  • मराठा समाजाच्या मागणीवर मंत्री पंकजा मुंडे यांचं महत्त्वाचं भाष्य; ओबीसी आंदोलनावर काय म्हणाल्या?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in