• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शिवम नॅन्सीसाठी स्थळ घेऊन गेला…तिच्या नकारानंतरपूनम आकांक्षा बिल्डिंगमध्ये असं घडलं की…

April 29, 2026 by admin Leave a Comment

लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसी आणि तिच्या आईची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे दोघींची हत्या करून त्याने स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. विरारमध्ये ही हादरवून टाकणारी घटना घडली आहे.

धारदार शस्त्राने वार केल्याने या आरोपीची प्रेयसी आणि तिच्या आईचा जागीच मृत्यू झाला आहे. हत्या करणारा प्रियकर आरोपीही गंभीर जखमी झाला आहे. विरार पश्चिमेच्या न्यू विवा कॉलेज परिसरातील पूनम आकांक्षा या इमारतीमध्ये आज दुपारी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली आहे.

नॅन्सी मिश्रा (वय 24) आणि तिची आई सरिता मिश्रा वय ४५ असे हल्यात मयत झालेल्या मुलगी आणि आईचे नाव आहे. तर शिवम उपाध्याय असे आरोपीचे नाव आहे.  मागच्या दोन वर्षांपासून आरोपी आणिमयत तरुणी नॅन्सी हिचे प्रेमप्रकरण सुरू होते.

रात्री याच प्रेम प्रकरणातून लग्नाची मागणी घालण्यासाठी आरोपी आपल्यानातेवाईकांना घेऊन मुलीच्या घरी आला होता. पण या लग्नाला मुलीच्या आईने विरोध दर्शविल्याने मुलीने ही नकार दिला. याच रागातून आज आरोपीने धारदार चाकूसह घरात प्रवेश केला.

त्याने प्रेयसी आणि तिच्या आईवर चाकूने हल्ला करून स्वताच्या गेल्यावरही ब्लेडने वार करत आत्महात्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर घरातील आरडाओरडा पाहून शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली असता सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. बोळींच पोलीस ठाण्यात दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास केला जातोय.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • असा डाऊनफॉल कधीच येऊ नये..; ‘आशिकी’ फेम राहुल रॉयची रील पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का
  • Tamil Nadu Exit Poll 2026 : तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये मोठी उलटफेर? स्टॅलिन नव्हे हा नेता हवाय मुख्यमंत्री, पण…
  • ठो ठो आवाजाने कुर्ला हादरलं.. ऐन वर्दळीच्या ठिकाणी रात्री गोळीबार, प्रचंड घबराट, एकजण…
  • MI vs SRH : 6 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफ मध्ये पोहोचू शकते का? हो, कसं ते समजून घ्या
  • भारतात हाहाकार! मित्र देशानेच जम्मू काश्मीर दाखवला थेट पाकिस्तानचा भाग, पाठित खंजीर खुपसत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in