• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MI vs SRH : 6 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफ मध्ये पोहोचू शकते का? हो, कसं ते समजून घ्या

April 30, 2026 by admin Leave a Comment

वानखेडे स्टेडियमवर काल मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना झाला. मुंबईने 243 धावांचा डोंगर उभा केला. पण SRH ने ट्रेविस हेड (76) आणि हेनरिक क्लासेन (65) यांच्या इनिंगच्या बळावर मुंबईला हरवलं. या पराभवानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफ मध्ये पोहोचू शकते का? समजून घ्या.

पॉइंट्स टेबलनुसार मुंबई इंडियन्सची टीम आतापर्यंत 8 सामने खेळली आहे. त्यात 2 सामने जिंकले असून 6 सामना हरले आहेत. मुंबई इंडियन्सकडे फक्त 4 पॉइंट्स आहेत. आयपीएलच्या प्लेऑफ मध्ये स्थान निश्चित करण्यासाठी 16 पॉइंट्सची आवश्यकता असते.

म्हणजे मुंबईला आपले सर्व उर्वरित 6 सामने जिंकावेच लागतील. तेव्हाच ते 16 पॉइंट्स पर्यंत पोहोचू शकतात. अजून एक पराभव झाल्यास त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

म्हणजे मुंबईला आपले सर्व उर्वरित 6 सामने जिंकावेच लागतील. तेव्हाच ते 16 पॉइंट्स पर्यंत पोहोचू शकतात. अजून एक पराभव झाल्यास त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

सध्या मुंबईचा नेट रन रेट -०.784 आहे. जो खूप खराब आहे. जर त्यांनी सर्व 6 सामने जिंकले आणि दुसऱ्या टीम्सचे सुद्धा 16 पॉइंट झाले तर निर्णय नेट रनरेटच्या आधारावर होईल. मुंबईला केवळ जिंकून चालणार नाही तर मोठ्या फरकाने जिंकावं लागेल. तरच रनरेट प्लसमध्ये येईल.

सध्या मुंबईचा नेट रन रेट -०.784 आहे. जो खूप खराब आहे. जर त्यांनी सर्व 6 सामने जिंकले आणि दुसऱ्या टीम्सचे सुद्धा 16 पॉइंट झाले तर निर्णय नेट रनरेटच्या आधारावर होईल. मुंबईला केवळ जिंकून चालणार नाही, तर मोठ्या फरकाने जिंकावं लागेल. तरच रनरेट प्लसमध्ये येईल.

पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर असलेल्या टीम्सनी परस्परांना हरवणं आवश्यक आहे. त्याचवेळी गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना येणाऱ्या मॅचेसमध्ये जास्त पॉइंट्स मिळाले नाहीत तर ते मुंबईच्या पथ्यावर पडेल.

पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर असलेल्या टीम्सनी परस्परांना हरवणं आवश्यक आहे. त्याचवेळी गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना येणाऱ्या मॅचेसमध्ये जास्त पॉइंट्स मिळाले नाहीत तर ते मुंबईच्या पथ्यावर पडेल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोहिनी एकादशीच्या दिवशी ‘या’ पद्धतीनं व्रत केल्यास घरातील आर्थिक समस्या होतील दूर, जाणून घ्या…
  • मुंबईवर 5 दिवस मोठं संकट, थेट हवामान विभागाचा इशारा, प्रशासनाकडून अलर्ट जारी..
  • मोठी बातमी! महाविकास आघाडीत ट्विस्ट; आगे, आगे देखो होता है क्या म्हणत काँग्रेसची सूचक भूमिका काय?
  • डेलने लाँच केले दोन नवे लॅपटॉप, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स
  • राजकारणात अभूतपूर्व घडामोडी, बच्चू कडू यांच्याकडून अत्यंत मोठी घोषणा, थेट शिवसेनेचा धनुष्यबाण अखेर..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in