• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची घोषणा करताच ओमराजेंचं ठाकरे कुटुंबाबाबत मोठं विधान, उद्धव-बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत म्हणाले…

June 21, 2026 by admin Leave a Comment


राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घडला आहे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याची घोषणा केली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ओमराजेंनी पत्रकार परिषदेत शिवसेनेत जाण्याची माहिती दिली. यावेळी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे कुटुंबावर भाष्य केले आहे. ओमराजेंनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत आभार मानले आहेत.

ठाकरे कुटुंबावर काय म्हणाले ओमराजे?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर बोलताना ओमराजे म्हणाले की, ‘मी निश्चितपणे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा स्नेह लाभला. आशीर्वाद लाभला. प्रेम लाभला. माझा कुणाबद्दल वाईट शब्द आला नाही. येणार नाही. सैनिकांना सांगितलं एकही शब्द चुकीचा जाऊ द्यायचा नाही. समोरून कोणतीही कमेंट आली तरी मातोश्रीवर काहीही बोलायंच नाही, चुकीचं बोलायचं नाही हे सांगितलं आहे. मी त्यांचे आभार मानतो. मी सामान्य माणसांसाठी काम करत राहील.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
  • वैभव सूर्यवंशीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे…थेट BCCI अन् ICC कडे केली तक्रार, असं का?
  • इस्लामची पुस्तके वाचा, नाहीतर मुलाला दहशतवाद्यांना विकून टाकेन… तिघांच्या मृत्यूनंतर कोचचे काळे कृत्य उघड
  • Sugar price hike : मोठा निर्णय! 5 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही, डी मार्ट, बिगबास्केट आणि ब्लिंकिट… कंपन्यांनी बंदी का घातली?
  • कंत्राटदार संघटनेचा सरकारला मोठा इशारा, मुंबईतील कंत्राटदाराने वैतागून संपवली जीवनयात्रा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in