• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

व्यायाम करताना जास्त घाम येणे, म्हणजे जास्त फॅट बर्न होते का ? तज्ज्ञांचे मत काय ?

June 22, 2026 by admin Leave a Comment


वेट लॉस संदर्भात अनेक गैरसमज आहेत त्यावर अनेक विश्वास ठेवत असतात. या संदर्भात एक सवाल नेहमी केला जातो की व्यायाम करताना जास्त घाम निघाल्याने वेगाने फॅट वा वेट लॉस होतो का ? हा एक गैरसमज आहे की सत्य यावर तज्ज्ञ काय म्हणतात म्हणतात.

एक्सपर्टच्या मते डॉ. अंकित बंसल यांच्या मते एक मोठा गैरसमज आहे की जास्त घाम येण्याचा अर्थ वेगाने फॅट वितळते. वास्तविक घाम शरीराचा एक नैसर्गिक कुलिंग सिस्टीम आहे. जे शरीराचे तापमान नियंत्रित राखण्याचे तंत्र आहे.

एक्सपर्टच्या मते डॉ. अंकित बंसल यांच्या मते एक मोठा गैरसमज आहे की जास्त घाम येण्याचा अर्थ वेगाने फॅट वितळते. वास्तविक घाम शरीराचा एक नैसर्गिक कुलिंग सिस्टीम आहे. जे शरीराचे तापमान नियंत्रित राखण्याचे तंत्र आहे.

जेव्हा तुम्ही व्यायाम करता हवामान उष्णता असेल  किंवा मसालेदार जेवण करता तेव्हा घाम येऊ शकतो. परंतू याचा थेट संबंध चरबी वितळण्याशी असत नाही. घामातून शरीरातील पाणी बाहेर  आणि काही प्रमाणात मीठ बाहेर येते.

जेव्हा तुम्ही व्यायाम करता, हवामान उष्णता असेल किंवा मसालेदार जेवण करता, तेव्हा घाम येऊ शकतो. परंतू याचा थेट संबंध चरबी वितळण्याशी असत नाही. घामातून शरीरातील पाणी बाहेर आणि काही प्रमाणात मीठ बाहेर येते.

डॉक्टर म्हणतात की वर्कआऊट केल्यानंतर वजन थोडे कमी होऊ शकते. मात्र हे फॅट बर्न झाल्याने नव्हे तर पाण्याच्या कमतरतेने होते. आणि पाणी प्यायल्यानंतर वजन पुन्हा सामान्य होऊ शकते.

डॉक्टर म्हणतात की वर्कआऊट केल्यानंतर वजन थोडे कमी होऊ शकते. मात्र, हे फॅट बर्न झाल्याने नव्हे तर पाण्याच्या कमतरतेने होते. आणि पाणी प्यायल्यानंतर वजन पुन्हा सामान्य होऊ शकते.

तज्ज्ञाच्या मते फॅट कमी होण्याची प्रक्रिया तेव्हा होते जेव्हा शरीरात गरजेपेक्षा जास्त जमलेली कॅलरीला ऊर्जेच्या रुपात वापरले जाते. यासाठी जर एखाद्या व्यक्तीला कमी घाम येत असेल तर याचा अर्थ हा नाही की त्याचा व्यायाम वाया गेला आहे.

तज्ज्ञाच्या मते फॅट कमी होण्याची प्रक्रिया तेव्हा होते जेव्हा शरीरात गरजेपेक्षा जास्त जमलेली कॅलरीला ऊर्जेच्या रुपात वापरले जाते. यासाठी जर एखाद्या व्यक्तीला कमी घाम येत असेल तर याचा अर्थ हा नाही की त्याचा व्यायाम वाया गेला आहे.

लक्षात ठेवा वजन कमी किंवा फॅट कमी करण्यासाठी नियमित व्यायाम संतुलित आहार पुरेशी झोप आणि सातत्यपूर्ण आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे सर्वात जास्त गरजेचे असते. घामाचे प्रमाण नाही त्याऐवजी फिटनेस आणि कॅलरी बॅलन्स हे निश्चित करते की तुमची फॅट किती कमी होणार

लक्षात ठेवा वजन कमी किंवा फॅट कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि सातत्यपूर्ण आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे सर्वात जास्त गरजेचे असते. घामाचे प्रमाण नाही, त्याऐवजी फिटनेस आणि कॅलरी बॅलन्स हे निश्चित करते की तुमची फॅट किती कमी होणार



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MPSC Paper Leak : लव्ह स्टोरीमुळे फुटला MPSC चा पेपर, तपासातून धक्कादायक माहिती समोर
  • Khavdya Donger : खवड्या डोंगर प्रकरणात हैराण करणारा ट्विस्ट, कुणालला जीव द्यायचाच नव्हता? मोठं कारण आलं समोर
  • मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
  • Tukaram Mundhe: रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच मित्रांनी काढला तुकाराम मुंढेंचा फोटो; पुढे जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही
  • मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्द, पेपर लीकचा आरोप झाल्यानंतर मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in