• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याबाबत पोलिसांची मोठी प्रतिक्रिया; गणेशोत्सवाआधीच मोठा वाद

September 3, 2026 by admin Leave a Comment


पुण्यातील गणेशोत्सवामधील डीजेच्या वापराविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधत असताना, टिळक रोड परिसरात एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. विद्यानंद बापट पुणेकरांच्या विरोधात भूमिका घेतात, असा आरोप करत हल्लेखोराने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हल्लेखोर कोण होता, त्याच्या हल्ल्यामागे नेमके काय कारण होते, तसेच बापट आणि हल्लेखोर यांच्यात जुने वाद होते का, या सर्व बाबींचा शोध पोलीस घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, लवकरच यामागील सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे. बापट यांच्या निवासस्थानाच्या परिसरात पोलीस संरक्षण देण्याबाबतही विचार सुरू आहे. विद्यानंद बापट हे नारायण पेठेत वास्तव्यास असून, ते त्यांच्या अस्खलित मराठी आणि संस्कृत शब्दांच्या वापरासाठी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध आहेत. गणेशोत्सवातील डीजे विरोधात भूमिका घेतल्याने ते यापूर्वीही चर्चेत आले होते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Plants on Roof: छतावर कुंड्या ठेवणं का मानलं जातं अशुभ! वास्तुशास्त्र काय सांगतं?
  • मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट, अभिजीत दिपके यांना धक्का, थेट..
  • कोल्हापुरात तुफान राडा! कोल्हापुरात राजेश क्षीरसागर आणि राजू शेट्टी समर्थक आमनेसामने
  • विद्यानंद बापट यांना मारहाण होताच CM फडणवीसांचा मोठा निर्णय, गृहमंत्रालयाचा तातडीचा आदेश
  • FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय! आता सर्वसामान्यांना सात दिवसांआधीच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in