• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वयाच्या 12 व्या वर्षी लिहिली गाणी, 45 व्या वयापर्यंत 17 मुलींसोबत केलं लग्न, कोण आहे हा गायक?

September 7, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक गायक आहेत जे आजही त्यांच्या आवाजामुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. असाच एक अभिनेता आहे ज्याने वयाच्या 12 व्या वर्षी चित्रपटांसाठी गाणी लिहिली आणि ती गाणी आजही खूपच लोकप्रिय आहेत.

हा गायक दुसरा तिसरा कोणी नसून ते व्यक्तिमत्त्व म्हणजे महान गायक संगीतकार गीतकार आणि चित्रपट निर्माते भूपेन हजारिका. त्यांना प्रेमाने ‘सुधाकंठ’ म्हणजेच अमृतासारखा गोड आवाज असलेला कलाकार म्हणून ओळखलं जात होतं.

हा गायक दुसरा तिसरा कोणी नसून ते व्यक्तिमत्त्व म्हणजे महान गायक, संगीतकार, गीतकार आणि चित्रपट निर्माते भूपेन हजारिका. त्यांना प्रेमाने ‘सुधाकंठ’ म्हणजेच अमृतासारखा गोड आवाज असलेला कलाकार म्हणून ओळखलं जात होतं.

अगदी 12 व्या वर्षी त्यांनी दोन चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती. पुढे त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आणि जवळपास एक हजार गाण्यांमधून रसिकांच्या मनावर राज्य केलं.

अगदी 12 व्या वर्षी त्यांनी दोन चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती. पुढे त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आणि जवळपास एक हजार गाण्यांमधून रसिकांच्या मनावर राज्य केलं.

त्यांच्या संगीतामध्ये गरीब कामगार वंचित आणि सामान्य माणसाच्या आयुष्याचे प्रश्न सातत्याने उमटत राहिले. संगीत हे केवळ मनोरंजन किंवा कमाईचं साधन नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे असं त्यांचं मत होतं.

त्यांच्या संगीतामध्ये गरीब, कामगार, वंचित आणि सामान्य माणसाच्या आयुष्याचे प्रश्न सातत्याने उमटत राहिले. संगीत हे केवळ मनोरंजन किंवा कमाईचं साधन नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे असं त्यांचं मत होतं.

भूपेन हजारिका यांच्या वैयक्तिक आयुष्यात दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचं विशेष स्थान होतं. दोघांचं दीर्घकाळ नातं होतं आणि त्यांच्या नात्याची नेहमीच चर्चा झाली. कल्पना लाजमी यांचं 2017 मध्ये कर्करोगाच्या आजाराने निधन झालं.

भूपेन हजारिका यांच्या वैयक्तिक आयुष्यात दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचं विशेष स्थान होतं. दोघांचं दीर्घकाळ नातं होतं आणि त्यांच्या नात्याची नेहमीच चर्चा झाली. कल्पना लाजमी यांचं 2017 मध्ये कर्करोगाच्या आजाराने निधन झालं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • करोडपती सुनेचा भयानक कारनामा, शातिर दिमागाची खेळी, थेट सासऱ्यालाच… या हत्याकांडाने देशात खळबळ
  • Hockey: टीम इंडियाच्या जर्सीचा रंग पुन्हा बदलला, आता नेमकं काय झालं?
  • Drishyam: ‘दृश्यम’च्या गायतोंडेला सेटवर मिळाली अपमानास्पद वागणूक; अजय देवगणसोबतचा सीन पाहताच म्हणाले, ‘सॉरी सर’
  • राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड? लँडिंगवेळी अडचण, लखनऊच्या विमानतळावर नेमकं काय घडलं?
  • मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक, सुरक्षा यंत्रणेत घुसखोरीचा प्रयत्न, दोघे ताब्यात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in