• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या 81 वर्षीय अभिनेत्रीचे फोटो खिशात ठेवून युद्ध लढायचे अमेरिकन सैनिक, बोल्ड फोटोशूटने उडालेली खळबळ, फोटो…

April 28, 2026 by admin Leave a Comment


हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा पडद्यावर साधेपणा आणि पारंपरिक प्रतिमेचे वर्चस्व होते तेव्हा एक अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस अंदाजाने आणि आत्मविश्वासाने संपूर्ण इंडस्ट्रीला चकित करून गेली.

40-50 च्या दशकात जेव्हा ‘बोल्डनेस’ हा शब्दही फारसा प्रचलित नव्हता. त्या काळात या अभिनेत्रीने आपल्या स्टाइलमुळे वेगळी ओळख निर्माण केली. ही अभिनेत्री म्हणजे बेगम पारा.

40-50 च्या दशकात जेव्हा ‘बोल्डनेस’ हा शब्दही फारसा प्रचलित नव्हता. त्या काळात या अभिनेत्रीने आपल्या स्टाइलमुळे वेगळी ओळख निर्माण केली. ही अभिनेत्री म्हणजे बेगम पारा.

बेगम पारा यांना हिंदी सिनेमातील पहिली ‘ग्लॅमर गर्ल’ म्हणून ओळखले जाते. त्यांचे सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व इतके प्रभावी होते की त्यांची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित राहिली नाही. परदेशातही त्यांची मोठी चर्चा होती.

बेगम पारा यांना हिंदी सिनेमातील पहिली ‘ग्लॅमर गर्ल’ म्हणून ओळखले जाते. त्यांचे सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व इतके प्रभावी होते की त्यांची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित राहिली नाही. परदेशातही त्यांची मोठी चर्चा होती.

असे म्हटले जाते की त्यांच्या छायाचित्रांचा प्रभाव इतका होता की अमेरिकन सैनिकदेखील युद्धभूमीवर जाताना त्यांचा फोटो जवळ ठेवत असत. ही त्या काळातील त्यांच्या लोकप्रियतेची मोठी साक्ष मानली जाते.

असे म्हटले जाते की, त्यांच्या छायाचित्रांचा प्रभाव इतका होता की अमेरिकन सैनिकदेखील युद्धभूमीवर जाताना त्यांचा फोटो जवळ ठेवत असत. ही त्या काळातील त्यांच्या लोकप्रियतेची मोठी साक्ष मानली जाते.

1944 साली 'चाँद' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र त्यांना सुरुवातीला मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका फारशा मिळाल्या नाहीत. तरीही मॉडेल म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. याच काळात त्यांनी एक धाडसी फोटोशूट करून खळबळ उडवली.

1944 साली 'चाँद' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, त्यांना सुरुवातीला मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका फारशा मिळाल्या नाहीत. तरीही मॉडेल म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. याच काळात त्यांनी एक धाडसी फोटोशूट करून खळबळ उडवली.

त्या काळात अभिनेत्री प्रामुख्याने साडी किंवा पारंपरिक पोशाखात दिसत असताना बेगम पारा यांनी Life Magazine साठी केलेल्या बोल्ड फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

त्या काळात अभिनेत्री प्रामुख्याने साडी किंवा पारंपरिक पोशाखात दिसत असताना, बेगम पारा यांनी Life Magazine साठी केलेल्या बोल्ड फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या फोटोशूटमध्ये त्यांनी हातात सिगारेट मोकळे केस आणि प्रचंड आत्मविश्वासाने पोझ दिली होती. हे फोटोशूट प्रसिद्ध छायाचित्रकार जेम्स बर्के यांनी केले होते.

या फोटोशूटमध्ये त्यांनी हातात सिगारेट, मोकळे केस आणि प्रचंड आत्मविश्वासाने पोझ दिली होती. हे फोटोशूट प्रसिद्ध छायाचित्रकार जेम्स बर्के यांनी केले होते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कुकर नेहमी घासता, पण गृहिणींनो 3 जागा अस्वच्छ राहिल्या तर आजारपण येईल घरात
  • मुंबई ते पुणे – हैदराबाद बुलेट ट्रेनचे नेटवर्क, दक्षिण भारतात बुलेट ट्रेनचा मेगा प्लान
  • IPL 2026 स्पर्धेत दहाही संघांना प्लेऑफची संधी, पण दोन संघांसाठी करो या मरोची स्थिती; जाणून घ्या
  • चाणाक्य म्हणतात, उत्पन्न वाढवायचे असेल तर, ‘या’ गोष्टी सर्वात आधी सोडा
  • सूर्याचा का वाढला इतका पारा? भयंकर दुष्काळ, उष्णतेच्या तीव्र झळा, सुपर अल-निनोमुळे का पडला देश काळा-निळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in