• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या अभिनेत्रीला चित्रपटात घेण्यासाठी दिग्दर्शक घराबाहेर लावायचे रांग, पण आता करतेय शिक्षिकेच काम

July 27, 2026 by admin Leave a Comment


1990 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यापैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री कंचन. सलमान खान, गोविंदा, करिश्मा कपूर, शाहरुख खान, अक्षय कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत तिने काम केलं आहे.

17 एप्रिल 1970 रोजी जन्मलेल्या कंचनला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान तिने मॉडेलिंग सुरू केले. त्याच काळात दिग्दर्शक सावन कुमार टाक यांनी तिच्या जाहिरातीतील छायाचित्र पाहिले आणि तिच्या नैसर्गिक सौंदर्याने प्रभावित होऊन तिला चित्रपटाची संधी दिली.

17 एप्रिल 1970 रोजी जन्मलेल्या कंचनला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान तिने मॉडेलिंग सुरू केले. त्याच काळात दिग्दर्शक सावन कुमार टाक यांनी तिच्या जाहिरातीतील छायाचित्र पाहिले आणि तिच्या नैसर्गिक सौंदर्याने प्रभावित होऊन तिला चित्रपटाची संधी दिली.

1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सनम बेवफा' या चित्रपटातून कंचनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने सलमान खानसोबत महत्त्वाची भूमिका साकारली. चित्रपटाला चांगले यश मिळाले आणि कंचनचीही दखल घेतली गेली.

1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सनम बेवफा' या चित्रपटातून कंचनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने सलमान खानसोबत महत्त्वाची भूमिका साकारली. चित्रपटाला चांगले यश मिळाले आणि कंचनचीही दखल घेतली गेली.

पहिल्या चित्रपटानंतर कंचनला अनेक चित्रपट मिळाले मात्र तिला बहुतेक वेळा नायिकेची मैत्रीण बहीण किंवा सहाय्यक भूमिका साकाराव्या लागल्या. तिच्या साध्या आणि निरागस व्यक्तिमत्त्वामुळे दिग्दर्शकांनी तिला अशाच भूमिकांसाठी पसंती दिली. तिला भूमिका देण्यासाठी लोक दिग्दर्शक तिच्या घराबाहेर लाईन लावायचे.

पहिल्या चित्रपटानंतर कंचनला अनेक चित्रपट मिळाले, मात्र तिला बहुतेक वेळा नायिकेची मैत्रीण, बहीण किंवा सहाय्यक भूमिका साकाराव्या लागल्या. तिच्या साध्या आणि निरागस व्यक्तिमत्त्वामुळे दिग्दर्शकांनी तिला अशाच भूमिकांसाठी पसंती दिली. तिला भूमिका देण्यासाठी लोक दिग्दर्शक तिच्या घराबाहेर लाईन लावायचे.

1990 च्या दशकाच्या अखेरीस कंचनला चित्रपटांच्या ऑफर्स कमी होऊ लागल्या. नव्या अभिनेत्रींच्या आगमनामुळे स्पर्धा वाढली होती. त्याचबरोबर चित्रपटांमध्ये ग्लॅमर बोल्ड भूमिका आणि आयटम गाण्यांवर वाढता भर तिला मान्य नव्हता. आपल्या तत्त्वांशी तडजोड करण्याऐवजी तिने अभिनय क्षेत्रातून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

1990 च्या दशकाच्या अखेरीस कंचनला चित्रपटांच्या ऑफर्स कमी होऊ लागल्या. नव्या अभिनेत्रींच्या आगमनामुळे स्पर्धा वाढली होती. त्याचबरोबर चित्रपटांमध्ये ग्लॅमर, बोल्ड भूमिका आणि आयटम गाण्यांवर वाढता भर तिला मान्य नव्हता. आपल्या तत्त्वांशी तडजोड करण्याऐवजी तिने अभिनय क्षेत्रातून दूर जाण्याचा निर्णय घेतला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in