• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे… कोकण स्पेशल मांडवी एक्सप्

June 26, 2026 by admin Leave a Comment


कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची लोकप्रिय असलेली मांडवी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. गाडीतील 3 E डब्यांचा एसी अचानक बंद पडल्याने प्रवासी अक्षरशः घुसमटले. एसी डबे असल्याने खिडक्या उघडण्याची कोणतीही सोय नव्हती. त्यातच मार्गात अनेक बोगदे असल्याने डब्यात शुद्ध हवा येण्यासही अडचण निर्माण झाली होती.

प्रवाशांनी सांगितले की, आधीच मांडवी एक्सप्रेस तब्बल 1 तास उशिराने धावत होती. त्यानंतर एसी बंद झाल्याने प्रवाशांचा संताप अधिक वाढला. “एसीसाठी अतिरिक्त पैसे भरूनही सुविधा मिळत नाहीत. पैसेही फुकट गेले आणि त्रासही सहन करावा लागत आहे,” अशी नाराजी अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.

मांडवी एक्सप्रेस ही दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटून मडगावपर्यंत धावते. कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी ही महत्त्वाची ट्रेन मानली जाते. सध्या ही गाडी चिपळूणच्या पुढे असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने समस्या सोडवावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in