
मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा जंतर मंतरवर मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. पोलीस आणि आंदोलक पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे, यावेळी पोलिसांकडून आंदोलकांवर सैम्य लाठीचार्ज करण्यात आला, तसेच आश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply