• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मैत्रीतील विश्वासघातावर प्रचंड सुंदर गाणं, ऐकताच हृदयाला भिडते, 41 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट

August 9, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये अनेक गाणी अशी आहेत, जी काळाच्या ओघातही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. प्रेम, विरह, दुःख आणि नात्यांमधील विश्वासघात यांसारख्या भावनांना सुरेल शब्द आणि संगीताची साथ मिळाल्याने ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आखिर क्यों?’ या चित्रपटातील ‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है’ हे असेच एक सदाबहार गाणं आहे. या गाण्यावर स्मिता पाटील आणि राजेश खन्ना यांच्यावर चित्रीकरण करण्यात आले होते.

हे भावस्पर्शी गाणे लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले आहे. गाण्याला राजेश रोशन यांनी संगीत दिले असून गीतकार इंदिवर यांनी त्याचे शब्द लिहिले आहेत.

हे भावस्पर्शी गाणे लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले आहे. गाण्याला राजेश रोशन यांनी संगीत दिले असून गीतकार इंदिवर यांनी त्याचे शब्द लिहिले आहेत.

‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है’ या ओळींमधून जवळच्या व्यक्तीकडून मिळालेल्या विश्वासघाताचे आणि त्यातून झालेल्या वेदनेचे प्रभावी चित्रण होते. आपल्याच माणसाने दिलेला धक्का हा अनोळखी व्यक्तीकडून मिळालेल्या दुःखापेक्षा अधिक वेदनादायी असतो ही भावना गाण्यातून अत्यंत हळुवारपणे व्यक्त होते.

‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है’ या ओळींमधून जवळच्या व्यक्तीकडून मिळालेल्या विश्वासघाताचे आणि त्यातून झालेल्या वेदनेचे प्रभावी चित्रण होते. आपल्याच माणसाने दिलेला धक्का हा अनोळखी व्यक्तीकडून मिळालेल्या दुःखापेक्षा अधिक वेदनादायी असतो, ही भावना गाण्यातून अत्यंत हळुवारपणे व्यक्त होते.

त्यामुळेच अनेक दशकांनंतरही हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.  त्यामुळेच अनेक दशकांनंतरही हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि सदाबहार गाणं म्हणून प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

त्यामुळेच अनेक दशकांनंतरही हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्यामुळेच अनेक दशकांनंतरही हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि सदाबहार गाणं म्हणून प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता
  • Shugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम
  • Housewife ITR Rules: गृहिणींनाही भरावा लागणार कर? जाणून घ्या ते नियम जे 99% लोकांना माहीत नाहीत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in