• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबई हुंड्यात मिळाली ? ‘दादर’ नावाचे गावच नव्हते, मग कसे पडले नाव ?

July 17, 2026 by admin Leave a Comment

ब्रिटीशकाळात मुंबई हे बेट पोर्तुगिजांनी ब्रिटनचे राजपूत्राला लग्नाची भेट ( हुंडा ) म्हणून दिले होते. साल १६६१ मध्ये ब्रिटनचा राजा 'दुसरा चार्ल्स' (King Charles II) आणि पोर्तुगीज राजकन्या 'कॅथरीन ऑफ ब्रागांझा' (Catherine of Braganza) यांचा विवाह झाला होता.

पोर्तुगिज राजकन्येच्या लग्नात पोर्तुगीज सरकारने मुंबईची ७ बेटे ब्रिटनच्या राजाला हुंडा (Dowry) म्हणून भेट दिली.

पोर्तुगिज राजकन्येच्या लग्नात पोर्तुगीज सरकारने मुंबईची ७ बेटे ब्रिटनच्या राजाला हुंडा (Dowry) म्हणून भेट दिली.

त्यावेळेची मुंबई ही दलदलीची आणि मलेरिया आजारने ग्रस्त होते. राजा चार्ल्स दुसरा याला मुंबईत राज्यकारभार करणे कठीण वाटले.त्याने २७ मार्च १६६८ रोजी हे बेट 'ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला' वार्षिक १० पौंड भाड्याने दिले.

ईस्ट इंडिया कंपनी या बेटाचे महत्व ओळखले आणि सुरत येथून आपले मुख्यालय मुंबईत हलवले.  त्यानंतर कंपनीने भरतीची भरभरण (land reclamation) करून ७ बेटांना एकत्र जोडले आणि सुरक्षित बंदर म्हणून विकसित केले.

ईस्ट इंडिया कंपनी या बेटाचे महत्व ओळखले आणि सुरत येथून आपले मुख्यालय मुंबईत हलवले. त्यानंतर कंपनीने भरतीची भरभरण (land reclamation) करून ७ बेटांना एकत्र जोडले आणि सुरक्षित बंदर म्हणून विकसित केले.

मुंबईत दादर नावाचे गाव नव्हतेच माहिम आणि परळ या बेटांना जोडण्यासाठी पायऱ्या ( जिना - दादर ) बांधल्या त्यावरुन दादर हे नाव पडले. मुंबईत उद्योग वाढावेत यासाठी कंपनीने करामध्ये सवलती दिल्यामुळे सुरत गुजरात आणि इतर भागातले व्यापारी मुंबईत स्थायिक झाले.

मुंबईत दादर नावाचे गाव नव्हतेच माहिम आणि परळ या बेटांना जोडण्यासाठी पायऱ्या ( जिना – दादर ) बांधल्या त्यावरुन दादर हे नाव पडले. मुंबईत उद्योग वाढावेत यासाठी कंपनीने करामध्ये सवलती दिल्यामुळे सुरत, गुजरात आणि इतर भागातले व्यापारी मुंबईत स्थायिक झाले.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हा नुसता माज नाही तर… अमेरिकेतला तिरंग्याचा तो व्हिडीओ व्हायरल, भारतीय लोकांमध्ये तीव्र संताप, थेट..
  • Sunny Deol : सनी देओलला मुस्लीम दाखवल्यामुळे ‘बंटवारा 1947’ ला मोठा फटका? दिग्दर्शकाने सोडलं मौन
  • Abhijeet Dipke: BJP ला वाटतं की ते RSS पेक्षा मोठं आहेत, मोदी यांनी…अभिजीत दिपके यांचा सरकारवर निशाणा
  • Shivsena | मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी शिंदे सेनेचा मास्टरप्लॅन! मिशन टायगरमधून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू
  • Tejaswini Pandit: चार खोल्यांच्या घरात एकट्याने परतावं लागतं.., आई-बाबांच्या आठवणीत तेजस्विनीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in