• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘मिर्झापूर’मधील ही अभिनेत्री श्वेता तिवारीला देते टक्कर, 41 व्या वर्षी दिसते 20 ची, फोटो पाहून..

July 6, 2026 by admin Leave a Comment


लोकप्रिय वेब सीरिज 'मिर्झापूर'मधील 'गोलू गुप्ता' ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आज तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.

आपल्या दमदार अभिनयासोबतच साधेपणा निरागस व्यक्तिमत्त्व आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे श्वेता प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली आहे.

आपल्या दमदार अभिनयासोबतच साधेपणा, निरागस व्यक्तिमत्त्व आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे श्वेता प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली आहे.

'मिर्झापूर' ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक मानली जाते. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली.

'मिर्झापूर' ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक मानली जाते. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली.

त्यामध्ये श्वेता त्रिपाठीने साकारलेली 'गोलू गुप्ता' ही भूमिका विशेष गाजली. सुरुवातीला अभ्यासू आणि शांत स्वभावाची मुलगी म्हणून दिसणारी गोलू पुढे परिस्थितीशी लढत ताकदवान आणि धाडसी व्यक्तिमत्त्वात रूपांतरित होते.

त्यामध्ये श्वेता त्रिपाठीने साकारलेली 'गोलू गुप्ता' ही भूमिका विशेष गाजली. सुरुवातीला अभ्यासू आणि शांत स्वभावाची मुलगी म्हणून दिसणारी गोलू, पुढे परिस्थितीशी लढत ताकदवान आणि धाडसी व्यक्तिमत्त्वात रूपांतरित होते.

श्वेताने या भूमिकेला न्याय देत प्रेक्षकांची आणि समीक्षकांचीही प्रशंसा मिळवली. श्वेता त्रिपाठीने आपल्या अभिनय कारकिर्दीत चित्रपट वेब सीरिज आणि विविध प्रकल्पांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

श्वेताने या भूमिकेला न्याय देत प्रेक्षकांची आणि समीक्षकांचीही प्रशंसा मिळवली. श्वेता त्रिपाठीने आपल्या अभिनय कारकिर्दीत चित्रपट, वेब सीरिज आणि विविध प्रकल्पांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलांच्या मेंदूचा विकास आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी ‘हे’ पौष्टिक पदार्थ ठरतात वरदान
  • कैलास लस्सी दुकानाला आग! खिडकीतून थरारक सुटका, स्टेशनला लागूनच आगीचे लोळ; व्हिडीओ व्हायरल
  • cristiano Ronaldo: फुटबॉलप्रेमींना मोठा धक्का! नेमारनंतर Ronaldo कडूनही संन्यास घेण्याचे संकेत, निवृत्तीबद्दल काय म्हणाला?
  • IND vs ENG: वैभव सूर्यवंशीविरुद्ध खेळणं वेगळं वाटलं! इंग्लंडच्या जेकब बेथेल असं का म्हणाला?
  • नुसतं संगीत ऐकू आलं तरी लोक होतात वेडे, गाणं आहे प्रचंड सुपरहिट, एकदा ऐकलं तरी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in