• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मानव सुथारच्या फिरकीपुढे इंग्लंडचे फलंदाज फेल, तीन सामन्यात दाखवली अशी कमाल

September 4, 2026 by admin Leave a Comment

युवा फिरकी गोलंदाज मानव सुथारला संधी मिळाल्याच्या काही दिवसांतच भारतीय कसोटी संघात स्थान पक्कं केलं आहे. गेल्या तीन महिन्यांत फक्त तीन कसोटी सामन्यांमध्ये सुथारने आपल्या कामगिरीची छाप सोडली आहे. त्यामुळे त्याला संघातून वगळणं शक्यच नाही. कुंबळे, हरभजन आणि आर अश्विननंतर संघाला विश्वासाचा फिरकीपटू मिळाला असं बोलायला हरकत नाही. (Photo: PTI)

टीम इंडियाकडून संधी मिळताच परदेशी संघांकडून खेळणाऱ्या मानव सुथारने इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये आपली शानदार कामगिरी कायम ठेवली आहे. इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिपमध्ये वॉरविकशायरकडून खेळणाऱ्या सुथारने हॅम्पशायरविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या डावात 3 बळी घेतले. (Photo: PTI)

श्रीलंका दौऱ्यात संघाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असलेल्या सुथारने वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल परिस्थिती असलेल्या इंग्लंडमध्येही आपला फॉर्म कायम ठेवला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मानव सुथारने हॅम्पशायरच्या पहिल्या डावात तीन बळी घेतले. (Photo: PTI)

श्रीलंका दौऱ्यात संघाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असलेल्या सुथारने, वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल परिस्थिती असलेल्या इंग्लंडमध्येही आपला फॉर्म कायम ठेवला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मानव सुथारने हॅम्पशायरच्या पहिल्या डावात तीन बळी घेतले. (Photo: PTI)

मानव सुथारने हॅम्पशायरचा सलामीवीर निक गबिन्सला त्रिफळाचीत केले आणि त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज एडी जॅकला पायचीत केले. तिसरी विकेट जेम्स फुलरच्या रूपाने मिळाली. सुथारच्या भेदक गोलंदाजीमुळे वॉरविकशायरने हॅम्पशायरला केवळ 115 धावांवर सर्वबाद केले. त्यामुळे वॉरविकने हॅम्पशायरला फॉलो-ऑन दिला. (Photo: PTI)

वॉरविकशायरकडून खेळणाऱ्या सुथारने यापूर्वी दोन सामने खेळले होते. त्या सामन्यांमध्ये त्याने एकूण 11 बळी घेतले होते. श्रीलंका दौरा पूर्ण करून इंग्लंडला परतलेल्या सुतारचा हा तिसरा सामना आहे. पाच डावांमध्ये तिसऱ्यांदा मानवने एका डावात तीन बळी घेतले आहेत. (Photo: PTI)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगेंच्या लढ्याला सर्वात मोठं यश, सरकारने तडकाफडकी घोषणा केली, विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर!
  • भाजी कापण्याच्या सुरीने आईवरच पोटच्या मुलाचे सपासप वार, धक्कादायक घटनेने महाड हादरले…
  • राज्यात लवकरच नवं ऑपरेशन टायगर, शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट सांगितलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा!
  • Photographer Murder Case : त्याचा 20 दिवसांपूर्वीच मृत्यू, तरी गर्लफ्रेंडसोबत सुरू होती रोमँटिक चाटिंग, सत्य समोर येताच पोलीसही हादरले; काय घडलं?
  • Salman Khan : कॅमेरा समोर येण्याची गरजच नाही…सलमान खानचा पारा चढला ! नक्की काय घडलं?; VIDEO व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in