• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘महाभारत’मधील ती खास भूमिका, 1500 ऑडिशननंतर या अभिनेत्रीची निवड, सध्या जगते असं आयुष्य

April 23, 2026 by admin Leave a Comment

भारतीय दूरदर्शनच्या इतिहासात महाभारत आणि रामायण हे दोन पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या मनावर खोलवर कोरल्या गेल्या आहेत. विशेषतः बी. आर. चोपड़ा यांनी निर्मित केलेल्या ‘महाभारत’ मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांसाठी अमर ठरले.

या मालिकेतील सर्वात महत्त्वाच्या पात्रांपैकी एक म्हणजे ‘द्रौपदी’. या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्री निवडणे हे निर्मात्यांसाठी मोठे आव्हान होते. कारण कथानकाचा गाभा या पात्राभोवती फिरत होता. यासाठी तब्बल 1500 मुलींचे ऑडिशन घेण्यात आले होते. त्यातून फक्त तीन अभिनेत्रींची अंतिम निवड करण्यात आली.

या तिघांमधून अखेर बंगाली अभिनेत्री रूपा गांगुली यांची निवड करण्यात आली. त्यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने ‘द्रौपदी’ या भूमिकेला एक वेगळी उंची दिली. त्यांच्या अभिनयामुळे हे पात्र टीव्ही इतिहासातील सर्वात आयकॉनिक भूमिकांपैकी एक बनले.

बी. आर. चोपडा यांना अशी अभिनेत्री हवी होती जी द्रौपदीचा आत्मसन्मान संताप आणि संवेदनशीलता प्रभावीपणे साकारू शकेल. रूपा गांगुली यांनी स्क्रीन टेस्टमध्ये या भावना इतक्या प्रभावीपणे मांडल्या की त्या या भूमिकेसाठी परफेक्ट ठरल्या.

बी. आर. चोपडा यांना अशी अभिनेत्री हवी होती जी द्रौपदीचा आत्मसन्मान, संताप आणि संवेदनशीलता प्रभावीपणे साकारू शकेल. रूपा गांगुली यांनी स्क्रीन टेस्टमध्ये या भावना इतक्या प्रभावीपणे मांडल्या की त्या या भूमिकेसाठी परफेक्ट ठरल्या.

‘द्रौपदी’ ही भूमिका रूपा गांगुली यांच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरली. विशेष म्हणजे अंतिम तीन अभिनेत्रींच्या यादीत जूही चावलाचेही नाव होते. मात्र त्या काळात तिला चित्रपटांमध्ये काम करण्याच्या अनेक संधी मिळत होत्या. त्यामुळे तिने ‘महाभारत’ मालिकेला नकार देत बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

‘द्रौपदी’ ही भूमिका रूपा गांगुली यांच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरली. विशेष म्हणजे, अंतिम तीन अभिनेत्रींच्या यादीत जूही चावलाचेही नाव होते. मात्र त्या काळात तिला चित्रपटांमध्ये काम करण्याच्या अनेक संधी मिळत होत्या. त्यामुळे तिने ‘महाभारत’ मालिकेला नकार देत बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात कोणाचं कीर्तन, थेट लग्नपत्रिकेत नाव; अनेकांच्या उंचावल्या भुवया!
  • ‘या’ आहेत भारतातील अनोख्या चवीच्या आंब्याच्या लोणच्याच्या 5 पारंपरिक रेसिपी
  • उन्हाळ्यात अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने बनवा फणसाचे लोणचे
  • सुनेत्रा पवार पुढची निवडणूक लढणार नाहीत? बड्या नेत्याने सांगितला जय पवारांच्या विधानाचा अर्थ
  • IPL 2026: ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार नसता तर…! प्लेइंग 11 वरून पुन्हा चर्चा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in