• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार नसता तर…! प्लेइंग 11 वरून पुन्हा चर्चा

April 23, 2026 by admin Leave a Comment


Mumbai Indians vs Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी वाटेला आली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना असल्याने ऋतुराज गायकवाडकडून अपेक्षा होत्या. मात्र त्याने अपेक्षाभंग केला. फक्त 22 धावा केल्या आणि बाद झाला. (Photo: IPL)

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने चांगली सुरूवात केली. चौकार आणि षटकार मारला पण फिरकीपटू अल्लाह गजनफरने त्याला अडकवलं. गजनफरच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या नावावत झेल बाद झाला. तिलक वर्माने त्याचा अप्रतिम झेल पकडला. (Photo: IPL)

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने चांगली सुरूवात केली. चौकार आणि षटकार मारला, पण फिरकीपटू अल्लाह गजनफरने त्याला अडकवलं. गजनफरच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या नावावत झेल बाद झाला. तिलक वर्माने त्याचा अप्रतिम झेल पकडला. (Photo: IPL)

आयपीएल 2026 स्पर्धेत ऋतुराज गायकवाड अद्याप तरी काही खास करू शकलेला नाही. त्याने सात सामन्यात एकही अर्धशतक ठोकलं नाही. त्याने 7 सामन्यात 14.85 च्या सरासरीने 84 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 120 पेक्षा कमी होता. (Photo: IPL)

आयपीएल 2026 स्पर्धेत ऋतुराज गायकवाड अद्याप तरी काही खास करू शकलेला नाही. त्याने सात सामन्यात एकही अर्धशतक ठोकलं नाही. त्याने 7 सामन्यात 14.85 च्या सरासरीने 84 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 120 पेक्षा कमी होता. (Photo: IPL)

ऋतुराज गायकवाडने आतापर्यंतच्या सामन्यात 6 28 7 15 7 19 22 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाडला काही सामन्यात चांगली सुरुवात मिळाली मात्र त्याचं रुपांतर मोठ्या धावसंख्येत करण्यात अपयश आलं. विकेट झटपट पडल्याने संघावर दबावही वाढला. (Photo: IPL)

ऋतुराज गायकवाडने आतापर्यंतच्या सामन्यात 6, 28, 7, 15, 7, 19, 22 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाडला काही सामन्यात चांगली सुरुवात मिळाली मात्र त्याचं रुपांतर मोठ्या धावसंख्येत करण्यात अपयश आलं. विकेट झटपट पडल्याने संघावर दबावही वाढला. (Photo: IPL)

ऋतुराज गायकवाडची कामगिरी पाहता चेन्नई सुपर किंग्सला मोठा फटका बसला आहे. ऋतुराज गायकवाड कर्णधार नसता तर त्याला कधीच प्लेइंग 11 च्या बाहेर काढलं असतं. पण कर्णधार असल्याने तसं करता येत नाही. त्यामुळे सीएसकेची अडचण झाली आहे. (Photo: IPL)

ऋतुराज गायकवाडची कामगिरी पाहता चेन्नई सुपर किंग्सला मोठा फटका बसला आहे. ऋतुराज गायकवाड कर्णधार नसता तर त्याला कधीच प्लेइंग 11 च्या बाहेर काढलं असतं. पण कर्णधार असल्याने तसं करता येत नाही. त्यामुळे सीएसकेची अडचण झाली आहे. (Photo: IPL)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 : हार्दिकमध्ये नेतृत्वाचा अभाव, रोहितला पुन्हा कॅप्टन करा, चाहत्यांची मागणी
  • RCB vs GT Live Streaming : गुजरातसमोर आरसीबीचं आव्हान, कोण जिंकणार?
  • IPL 2026 : 6,6,6,6,6,6, संजूचा झंझावात, मुंबई विरुद्ध चाबूक शतक, ठरला पहिलाच फलंदाज
  • Horoscope : 24 एप्रिलच्या दिवशी पैशांचा पाऊस, वाचा नशीबवान राशींचा दिवस नेमका कसा असेल?
  • MI vs CSK : मुंबईने लाज घालवली, पलटणचा सर्वात मोठा पराभव, चेन्नईकडून 103 धावांनी धुव्वा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in