
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा 19 व्या मोसमातील सातवा सामना असणार आहे. गतविजेत्या आरसीबीने या मोसमात आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. तर गुजरत सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे गुजरातला विजयी ट्रॅकवर पोहचण्यासाठी आरसीबीला पराभूत करावं लागेल. त्यामुळे गुजरात आरसीबीचा कसा सामना करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Leave a Reply