• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतातील अनोखा जिल्हा; जिथे परवान्याविना बंदुक वापरतात लोक, बंदुकीची करतात पूजा, कारण ऐकून…

June 9, 2026 by admin Leave a Comment

कर्नाटकातील कूर्ग जिल्ह्यात दरवर्षी साजरा होणारा ‘कोवी उत्सव’ हा एक अनोखा सांस्कृतिक सोहळा आहे. या उत्सवात स्थानिक कोडवा समाजातील लोक आपल्या बंदुका आणि इतर पारंपरिक शस्त्रांची पूजा करून त्यांचा सन्मान करतात.

कोडवा समाजाला त्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेमुळे Arms Act 1959 अंतर्गत विशेष सवलत मिळाली आहे. ब्रिटिशकालापासून सुरू असलेली ही परंपरा आजही कायम असून या समुदायातील लोकांना काही अटींनुसार परवान्याविना शस्त्रे बाळगण्याचा विशेष अधिकार आहे. त्यामुळे शस्त्रे ही त्यांच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग मानली जातात.

कोडवा समाजाला त्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेमुळे Arms Act 1959 अंतर्गत विशेष सवलत मिळाली आहे. ब्रिटिशकालापासून सुरू असलेली ही परंपरा आजही कायम असून, या समुदायातील लोकांना काही अटींनुसार परवान्याविना शस्त्रे बाळगण्याचा विशेष अधिकार आहे. त्यामुळे शस्त्रे ही त्यांच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग मानली जातात.

यावर्षी कोडगू राष्ट्रीय परिषदेच्या वतीने मूरनाडू परिसरात विशेष बंदूक मेळ्याचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक कोडवा वेशभूषा परिधान करून नागरिकांनी विविध देवतांची पूजा केली. त्यानंतर कोडवा विवाहसोहळ्यांमध्ये पारंपरिकरित्या केली जाणारी केळी कापण्याची विधीही पार पाडण्यात आली.

निसर्गपूजक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोडवा समाजाचे अनेक सण आणि परंपरा निसर्गाशी निगडित आहेत. नुकताच ‘हुट्टारी’ हा पीक उत्सव साजरा झाल्यानंतर आता कोवी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवात बंदुकांची पूजा करण्याबरोबरच नेमबाजीच्या स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या. नारळाला लक्ष्य करून गोळीबार करत सहभागींची नेमबाजीची कौशल्ये तपासण्यात आली.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात केवळ पुरुषच नाही तर महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. अनेक महिलांनी नेमबाजी स्पर्धेत भाग घेत अचूक लक्ष्य साधले. त्यामुळे हा उत्सव कोडवा समाजाच्या शौर्यपरंपरेबरोबरच स्त्री-पुरुष समान सहभागाचेही प्रतीक ठरला.

विशेष म्हणजे, या कार्यक्रमात केवळ पुरुषच नाही तर महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. अनेक महिलांनी नेमबाजी स्पर्धेत भाग घेत अचूक लक्ष्य साधले. त्यामुळे हा उत्सव कोडवा समाजाच्या शौर्यपरंपरेबरोबरच स्त्री-पुरुष समान सहभागाचेही प्रतीक ठरला.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in