
जगभरात आखाती युद्धामुळे अनिश्चितेतमुळे वातावरण असताना, ऊर्जा आणि कमोडिटी पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झाला असताना एप्रिल ते जूनचा क्वार्टर सर्वात आव्हानात्क असताना भारत ७.८ रेटने ग्रो करतो. तेव्हा जग देखील आश्चर्यचकीत होते.जपानच्या क्रेडिंग रेटिंग एजन्सीने भारताच्या सॉवरेन रेटिंगला ‘ए’ रेटिंगमध्ये अपग्रेट केले आहे. ग्रोथ मोमेंटम आणि आपली मायक्रो इकॉनॉमी स्टॅबिलीटी आणि जे स्ट्रक्चरल रिफॉर्म गेल्या वर्षात केले आहेत. त्यामुळे जगाचा भारताबद्दलचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे भारताची रिफॉर्म एक्सप्रेस आता आणखी वेगाने धावणार आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. मुंबईतील बीकेसी येथे ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत होते.
Leave a Reply