• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बाईकचा तुफान वेग, मध्येच दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या; वर्ध्यात तिघांचा जागीच मृत्यू!

June 10, 2026 by admin Leave a Comment

वर्धा : जिल्ह्यातील पुलगाव-आर्वी रोडवर भीषण अपघात झाला आहे. दोन दुचाकींमध्ये झालेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा अक्षरश: चुरा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात भर दुपारी पुलगाव-आर्वी रोडवर विरुळ जवळ झाला आहे. रोडवरून दोन दुचाकी वेगात जात होत्या. या दोन्ही दुचाकी समोरासमोर आल्याने त्यांच्यात जोरदार धडक झाली आणि यातच तिघांचा मृत्यू झाला.

एक दुचाकी पुलगावच्या दिशेने तर एक दुचाकी विरुळच्या दिशेने जात होती. भर उन्हात दोन्ही दुचाकींमध्य झालेली ही धडक खूपच भीषण होती. अपघाताच्या घटनेची माहिती होताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळीधाव घेतली.

एक दुचाकी पुलगावच्या दिशेने तर एक दुचाकी विरुळच्या दिशेने जात होती. भर उन्हात दोन्ही दुचाकींमध्य झालेली ही धडक खूपच भीषण होती. अपघाताच्या घटनेची माहिती होताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळीधाव घेतली.

 मृतदेह रुग्णालयात पाठवले आले असून शवविच्छेदन केले जाणार आहे. जळगावमध्येही अशाच प्रकारचा अपघात झाला आहे. जळगाव जिल्ह्यात बस-कार आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला आहे.

मृतदेह रुग्णालयात पाठवले आले असून शवविच्छेदन केले जाणार आहे. जळगावमध्येही अशाच प्रकारचा अपघात झाला आहे. जळगाव जिल्ह्यात बस-कार आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की यात एकूण सहा जण जागीच ठार झाले. कार चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा दावा बसचालकाने केला आहे. दरम्यान या दोन्ही अपघातांची भीषणता लक्षात घेता सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन केले जात आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की यात एकूण सहा जण जागीच ठार झाले. कार चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा दावा बसचालकाने केला आहे. दरम्यान, या दोन्ही अपघातांची भीषणता लक्षात घेता सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन केले जात आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क…
  • GK: पेट्रोलमध्ये थेट इथेनॉल टाकलं जातं की काही प्रक्रिया असते, जाणून घ्या ब्लेंडिंगबाबत..
  • मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर… आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
  • रोज वेगळी बाई,उद्योगपती नवऱ्याती बिनधास्त पार्टी! बायकोचा आक्षेप नाही, ट्रोलिंग होताच…
  • BMC कर्मचारी महापौरांच्या समोरच मॅनहोलमध्ये पडला, रितू तावडे पाहातच राहिल्या; Video व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in