• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रात्री भयंकर घडलं, तिच्याकडे पाहून त्याचे अतिशय घाणेरडे कृत्य; घटना समोर येताच प्रचंड संताप!

June 30, 2026 by admin Leave a Comment

दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या सुरेश हिच्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरू शहरात तिच्या चुलत बहिणीसोबत रात्री रस्त्यावरून जात असताना एका व्यक्तीने तिच्यासोबत अश्लिल वर्तन केले आहे. तिने हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ही घटना घडल्यानंतर दिव्या सुरेशने इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून हा प्रकार आपल्या चाहत्यांना सांगितला आहे. तसेच पोलीस संरक्षण कुठे आहे असा सवाल करत महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. साधारण रात्री साडे अकरा वाजता तिच्यासोबत ही घटना घडली.

दिव्या सुरेशच्या इन्स्टाग्राम स्टोरीनुसार रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान ती तिच्या बहिणीसोबत बंगळुरूमध्ये एका रस्त्यावरून जात होती. चालत चालत जाऊन ती तिच्या कारमध्ये बसणार होती. परंतु याच वेळी एका माणसाने त्या दोघींचा पाठलाग केला.

या दोघींकडे पाहून तो त्याच्या गुप्तांगांना सतत हात लावत होता. हा प्रकार समजताच दिव्या सुरेश आणि तिच्या बहिणीने संबंधित व्यक्तीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीदेखील  त्याने आपले अश्लिल कृत्य सुरूच ठेवले होते.

दरम्यान दिव्या सुरेशने तिच्यासोबत घडलेला प्रकार सोशल मीडियावर सांगितल्यानंतर महिलांच्या सुरक्षेबाबत विचारले जात आहे. रात्रीच्या वेळी महिलांना बाहेर पडणे अशक्य होत आहे अशी भावना व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, दिव्या सुरेशने तिच्यासोबत घडलेला प्रकार सोशल मीडियावर सांगितल्यानंतर महिलांच्या सुरक्षेबाबत विचारले जात आहे. रात्रीच्या वेळी महिलांना बाहेर पडणे अशक्य होत आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मिलिट्री मशीनची ताकद, भारतीय सैन्याच्या वाहनांमध्ये का केले जातात खास बदल?
  • निधीवाटपावर अखेर तोडगा निघाला, महायुतीच्या बैठकीत 2 महत्त्वाचे निर्णय; महामंडळाबाबत मोठी अपडेट समोर!
  • ECG आणि ड्युअल GPS असलेल्या फिचर्ससह Pixel Watch 5 भारतात लाँच, जाणून घ्या त्याची किंमत
  • Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
  • भारताचा बेस्ट PM कोण? अभिजीत दिपके यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, आवडत्या मुख्यमंत्र्याचं नावही सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in