• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पोलिसांना कोणावरही गोळीबार करण्याचा अधिकार असतो का? कायदा काय म्हणतो?

August 11, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीच्या जंतर-मंतरनंतर आता झारखंडच्या रांचीमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं आहे. दिल्लीत पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला होता. तर बिहारमध्ये पोलिसांनी एके-47 चा वापर केला होता. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करण्याचा अधिकार असतो का, याची चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्येही एका पोलिसाने अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपीवर गोळी झाडली होती. यावेळी आरोपीच्या पायाला गोळी लागली होती.

आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एक पोलीस हवालदार जखमी झाला होता. त्यामुळे तातडीने पोलिसांनी आरोपीवर गोळीबार केला होता.

खरंतर पोलिसांनी दोन परिस्थितीत गोळीबार करण्याचा अधिकार आहे. जर आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून जात असेल, त्यावेळी गोळीबार करण्याचा अधिकार आहे.

एखादा गंभीर गुन्हेगार पळून जात असेल किंवा पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल. तर पोलीस स्वत:च्या रक्षणासाठी गोळीबार करू शकतो.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in