• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुण्यात धर्म परिवर्तनाचा प्रयत्न, महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकातंर्गत पहिला गुन्हा दाखल

August 11, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्र विधानसभेत अलीकडेच महाराष्ट्र धर्म रक्षा अधिनियम कायदा मंजूर झाला. राज्यात आमिष दाखवून किंवा फसवणुकीने होणारे धर्मांतराचे प्रकार रोखण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला आहे. या कायद्यातंर्गत पुण्याच्या खडक पोलीस स्टेशनमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला आहे. ब्रिटनमधून आलेल्या एका धार्मिक नेत्याचं पुण्याच्या गुरुवार पेठ येथील एका चर्चेमध्ये प्रवचन झालं.या प्रवचनाच्या माध्यमातून धर्म परिवर्तनाचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला. त्यानंतर या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला. तो ब्रिटिश नागरिक आहे. गोरगरीब जनतेला प्रलोभनं दाखवून धर्मांतर केलं जातं. हे असले बेकायदेशीर प्रकार रोखण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला आहे. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे.

(बातमी अपडेट होत आहे)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in