• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाणी प्यायल्यानंतरही तहान भागत नाही, हे आहेत अत्यंत मोठे संकेत, थेट..

September 6, 2026 by admin Leave a Comment


तहान लागणे ही शरीराची एक सामान्य प्रतिक्रिया आहे. उष्णतेचा सामना केल्यानंतर, अतिप्रमाणात घाम आल्यावर किंवा व्यायाम केल्यानंतर पाणी प्यायल्याने सहसा आराम मिळतो.

पण आपल्यापैकी असे काही लोक आहेत, ज्यांना वारंवार तहान लागते. लगेचच घसा कोरडा पडतो. याकडे आपल्यापैकी अनेक रोग दुर्लक्ष करतात. मात्र, हे एक अत्यंत मोठे संकेत आहेत. 

शरीराला फक्त पाण्याचीच नाही तर सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराईड यांसारख्या इलेक्ट्रोलाइट्सचीही गरज असते. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यात हे घटक महत्त्वाची भूमिका बजावतात.

जेव्हा एखादी व्यक्ती कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणी पिते, तेव्हा शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स विशेषतः सोडियम — अतिशय विरळ होऊ शकतात. यामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल बिघडू शकतो.

यामुळे वारंवार तहान लागण्याचे लक्षण अजिबात चांगले नाही. अशावेळी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे, यासोबतच हे गंभीर लक्षण नक्कीच आहे. 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • BSNL Data Plan : फक्त 1 रुपयाचा डेटा प्लॅन, मोफत कॉलिंग, रोज 100 मेसेज, सुविधा वाचून चकित व्हाल!
  • पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
  • Womens Asia Cup 2026 : भारत-पाक सामन्यात फुल्ल ड्रामा; 5 वेळा ट्विस्टवर ट्विस्ट; पाहा नेमकं काय घडलं?
  • हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
  • PM मोदींची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक! कामगिरीचा हिशोब होणार; मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनंतर घडामोडी वाढल्या!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in