• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘पंढरीची वारी’ सिनेमातील ‘विठेबा’ आठवतोय? पुण्यात तरुणपणीच घेतला अखेरचा श्वास…, मृत्यूने सगळेच हैराण

July 24, 2026 by admin Leave a Comment


'पंढरीची वारी' सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, आषाढी एकादशीचा दिवस आला की, सिनेमा टीव्हीवर लागतोच. 1988 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमात 'विठोबा'ची भूमिका साकारणाऱ्या मुलाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण तो शेवटी सर्वांना रडवून गेला.

ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती. बाळ धुरी नंदिनी राघवेंद्र काडकोळ राजा गोसावी अशोक सराफ अशा अनेक दिग्गज कलाकारांनी सिनेमात महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. पण सगळ्यांच्या लक्षात राहतो तो म्हणजे या सिनेमाताला 'विठोबा'

ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती. बाळ धुरी, नंदिनी, राघवेंद्र काडकोळ, राजा गोसावी, अशोक सराफ अशा अनेक दिग्गज कलाकारांनी सिनेमात महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. पण सगळ्यांच्या लक्षात राहतो तो म्हणजे या सिनेमाताला 'विठोबा'

सिनेमात विठोबा ही भूमिका बालकलाकार बकुल कवठेकर यानं साकारली होती. बकुल कवठेकर यानं सिनेमाच्या माध्यमातून सर्वांना जगण्याची एक वेगळी दिशा दाखवली. पण त्याच्या निधनानंतर चाहत्यांना फार मोठा धक्का बसला.  शिक्षण घेत असतात बकुल याचं निधन झालं.

सिनेमात विठोबा ही भूमिका बालकलाकार बकुल कवठेकर यानं साकारली होती. बकुल कवठेकर यानं सिनेमाच्या माध्यमातून सर्वांना जगण्याची एक वेगळी दिशा दाखवली. पण त्याच्या निधनानंतर चाहत्यांना फार मोठा धक्का बसला. शिक्षण घेत असतात बकुल याचं निधन झालं.

सांगायचं झालं तर रमाकांत कवठेकर यांचा मुलगा बकुल याचं तरुणपणीच निधन झालं. बकुल पुण्यात शिक्षण घेत होता. पुण्यात शिक्षण सुरू असतानाच त्यानं 2002 मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. फार लवकर त्याने जगाचा निरोप घेतला.

सांगायचं झालं तर, रमाकांत कवठेकर यांचा मुलगा बकुल याचं तरुणपणीच निधन झालं. बकुल पुण्यात शिक्षण घेत होता. पुण्यात शिक्षण सुरू असतानाच त्यानं 2002 मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. फार लवकर त्याने जगाचा निरोप घेतला.

 बकुलचा भाऊ समीर कवठेकर सिनेविश्वात कार्यरत आहे. बकुल फिल्म्स या नावाची त्यांची निर्मिती संस्था देखील आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी 'स्वराज्यजननी जिजामाता' राजा शिवछत्रपती यांसारख्या मालिकेसाठी त्यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिलं होतं.

बकुलचा भाऊ समीर कवठेकर सिनेविश्वात कार्यरत आहे. बकुल फिल्म्स या नावाची त्यांची निर्मिती संस्था देखील आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी, 'स्वराज्यजननी जिजामाता', राजा शिवछत्रपती यांसारख्या मालिकेसाठी त्यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिलं होतं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rohit Pawar On MPSC Paper Leak : MPSC कडून भरती प्रक्रियाच रद्द,पेपर फुटीवर रोहित पवार जे बोलले ते खरं ठरलं, त्यांची पहिली प्रतिक्रिया
  • Vande Bharat Express : राज्यपाल प्रवास करत असलेल्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, कारण काय? आरोपीबाबत धक्कादायक माहिती
  • Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचा भाव..
  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सरकारने दिले रक्षाबंधनचे गिफ्ट, थेट खात्यात…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in